सांगलीत सायबर पोलीस ठाण्या तर्फे सायबर जन जागृती दिवसाचे आयोजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

सांगली: “सांगलीत सायबर जागरुकता दिवस” च्या निमित्ताने दिनांक ०७ ऑक्टोबर 2022 रोजी श्रीमती राजमती कन्या महाविद्यालय सांगली येथे सायबर जनजागृती चा कार्यक्रम सांगली सायबर पोलीस ठाणे तर्फे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम ए गाणू, उपप्राचार्य व्ही बी चौगुले शिक्षक वृंद तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक श्री पवार सर ,पोलिस अंमलदार श्री करण परदेशी व श्री अमोल क्षिरसागर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट