विधानसभा आमदार धर्मवीर संजय भाऊ गायकवाड यांच्यातर्फे भव्य स्मारकाचे लोकार्पण व भूमिपुजन सोहळा…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बुलढाणा :- दिनांक १९/०९/२०२४ रोजी बुलढाणा विधानसभा आमदार धर्मवीर संजय भाऊ गायकवाड़ यांनी भव्य स्मारकांचे लोकार्पण व भूमिपुजन सोहळा निमित्त महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब , अजीतदादा पवार साहेब व महाराष्ट्रा चे सहकारमंत्री व राज्यमंत्री उपस्तित होते.

त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अभिजीत देवीदास बगाड़े व संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले व बंदोबस्ता मधे आलेल्या सर्व पोलिस कर्मचारी यांची बंदोबस्ता मधे सहकार्य केले …

अभिजीत देवीदास बगाड़े
महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटना
बुलढाणा जिल्हा अध्यक्ष
9112340474

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट