पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे “केशव सीताराम ठाकरे” उर्फ “प्रबोधनकार ठाकरे” यांची जयंती साजरी..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग GAD -49022/142023-GAD (DESK-29) दिनांक 27/12/2023 शासन निर्णय तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांचे पत्र क्र. पोमस / 36 / र. व. का./(8300) शा.नि. अधिसूचना/01/2023 मुंबई दिनांक 29/12/2023 अन्वये सन-2024 मध्ये सर्व शासकिय कार्यालयात राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती संत व समाज सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी….असे निर्देश आहेत त्याअनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…..जयंती निमीत्त त्यांच्या छायाचित्राला मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, यांच्या सह, प्रभारी पोलीस उप- अधिक्षक (गृह), श्रीमती नंदिनी चानपुरकर, पो.नि. दिनेश लबडे, स्थागुशा सपोनि संजयकुमार तुपे, तसेच कार्यालयातील पोलीस अधिकारी/अंमलदार मंत्रालयीन स्टॉफ मोठया संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट