गिरगावातील विजयश्री गृहनिर्माण इमारतीमध्ये आई मुंबादेवीची खडूने रेखाटलेली प्रतिकृतीचे नगरसेविका सौ. अनुराधा पोतदार यानी घेतले दर्शन…

प्रतिनिधी-महेश वैद्य
गिरगाव : मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी गिरगांव, ओवळ वाडी, तात्या घारपुरे पथ येथील विजयश्री गृहनिर्माण संस्था मर्यादित या इमारतीच्या सुचना फलकावर सौ.मनश्री मिलिंद पाटील यांनी मुंबईची आई मुंबादेवीचे खडूने रेखाटलेल्या प्रतीकृतीचे दर्शन घेण्यासाठी विभागातील अनेक भक्तांची उपस्थिती लाभली.
यावेळी माजी नगरसेविका सौ. अनुराधा पोतदार यानी देखील मुंबईची आई मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी आपली खास उपस्थिती लावली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com