गणेश चतुर्थीनिमित्त सुरक्षा पोलीस टाइम्सच्या विरार येथील प्रतिनिधींकडुन प्रसाद वाटप..

उपसंपादक-रणजित मस्के
विरार :-सुरक्षा पोलीस टाइम न्यूज चॅनलचे प्रतिनिधी श्री विजय परमार यांच्या हस्ते प्रसाद वाटप आज गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी येथील सिद्धी विनायक मंदिरात करण्यात आले.
यावेळी सुरक्षा पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी प्रवीण एम भाटी यांनी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्व गणेश भक्तांना गणपती प्रसाद, मोतीसुर लाडू आणि मोदकांचे वाटप केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com