राहुल दुबाले यांच्या मागणीला यश वरळी बी डी डी चाळ यांची हक्काच्या घरांसाठी स्वतंत्र सोडत होणार ..!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई :– एका वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न राहुल दुबाले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष यांनी मार्गी लावला अतुल सावे साहेब गृहनिर्माण मंत्री हा पोलीस परिवार तुम्हाला आशीर्वाद देणार..!

▪️माननीय श्री अतुल सावे साहेब गृहनिर्माण मंत्री ( महाराष्ट्र राज्य )

▪️माननीय श्री राहुल दूबाले साहेब
गृह विभाग पोलीस कुटुंबीय समस्या निराकरण समिती सदस्य
अध्यक्ष पोलीस बॉईझ संघटना ( महाराष्ट्र राज्य )
दि. 05 ऑगस्ट 2024 रोजी गृहनिर्माण मंत्री महोदय यांना आपण भेट घेऊन विनंती केली होती त्या नुसार ..
५ व्या टप्प्यामधील पूर्व नियोजित लॉटरी रद्द करून,
पहिल्या टप्प्यातील नियोजित इमारत क्र. १ मधील चालु असलेल्या विंग मध्ये वरळीतील पोलीस कुटुंबियांना प्राधान्याने मालकी हक्काची घरे मिळावीत म्हणून खास मागणी मा राहुल दूबाले साहेबांच्या वतीने मा श्री अतुल सावे गृहनिर्माण मंत्री यांना करण्यात आली होती..

ज्याची दखल घेऊन शासनाने ती मागणी मंजूर करताना उपलब्ध जागेनुसार नियोजित इमारत क्र. १ व ३ मध्ये देण्याचे मान्य केल्या बद्दल..
प्रशासनाचे व म्हाडाचे जाहीर आभार
मा.श्री राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कुटुंबियांना मालकी हक्काची घरे सेक्टर १ ला मिळावीत म्हणून सहकार्य केले व आमची मागणी पुर्ण करून दिली व आमच्या सर्व पोलीस कुटुंबियांना साथ दिली त्याबद्दल आपले सर्वांचेच जाहीर आभार मानण्यात आले.

आपले
▪️साक्षी सावंत
▪️प्रविण कांबळे
▪️योगेश गोडसे

राहुल अर्जुनराव दुबाले
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य
98 22 66 82 52

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट