गुन्हे शाखा घटक -2 भिवंडी पोलीसांनी खुनाच्या गुन्हयातील अज्ञात आरोपीला ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

भिवंडी : मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा घटक -2 भिवंडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन गायकवाड, पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने व गुप्त बातमीदारां मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवंडी शहर पोलीस ठाणे येथील खुनाच्या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून आरोपीस जेरबंद केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *