कासारवडवली पोलीसांनी 2 गावठी कट्टे व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या….

प्रतिनिधी-रणजित मस्के
ठाणे: सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. पालवे यांनी तसेच तपास पथक यांनी मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे परराज्यातील एका संशयित आरोपीस अटक केली.
आरोपीची अधिक कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 2 गावठी कट्टे व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.अशी अतिउल्लेखनीय अशी कामगिरी कासारवडवली पोलीसांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com