सांगली जिल्ह्याातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणुक करणारे २ आरोपी पश्चिम बंगाल येथे छापा टाकून केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-आटपाडी पोलीस ठाणे
गु.र.नं.३५०/२०२४, ची. एन. एस. २०२३ कलम ३१६(४), ३१८(४), ३(५) प्रमाणे.
प्रसाद भारत जवळे, रा. पंचायत समिती जवळ, आटपाडी.
गु.प.ता वेळ दि.२४/०८/२०२४ रोजी सांयकाळी १७.०० वा ते दि. २१/०८/२०२४ रोजीची सायकाळी १७.०० या चे दरम्यान
माहिती कशी प्राप्त झाली पोहेकों / सागर टिंगरे, पोशि / सुनिल जाधव, पोशि/ अजय बेंदरे,
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गदर्शनाखाली,
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, स्था. गु. अ. शाखा,सहा. पोलीस निरीक्षक रुपाली बोचडे, सायबर पोलीस ठाणे पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, स्था. गु. अ. शाखा ,सपोफी/ अनिल ऐनापुरे, पोहेकों/ सागर टिंगरे, अरुण पाटील, हणमंत लोहार,
पोना / सुशिल म्हस्के, प्रकाश पाटील, पोशि/ अजय बंदरे, सुनिल जाधव, विनायक सुतार, स्था.गु.अ.शाखा पोशि / कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, सायबर पोलीस ठाणे. अटक वेळ दिनांक दि. ०४/०१/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
१. सरुप गोपाल दास, वय ३८ वर्षे, मुळ रा. गोपालनगर, कोला घाट, पुर्व मेदिनीपुर, पंश्चिम बंगाल,
२. विश्वनाथ गोपाल दास, वय ४० वर्षे, मुळ रा. गोपालनगर, कोला पाठ, पूर्व मेदिनीपुर, पंश्चिम बंगाल.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दि. ३१/०८/२०२४ रोजी आटपाडी गावातील सोन्या चांदीचे व्यापारी यांनी गौतम दास या कारागिरास वेळोवेळी चोख सोने देवून त्या सोन्याचे दागिने चनविण्याकरीता दिले होते. सदरचे सोने घेवून गौतम दास हा त्याचे साथीदारांसह पळून गेला असुन सदर आरोपीने सांगली जिल्हयातील सोन्याचांदीचे व्यापारी यांचेकडून ३.५ किलो चोख सोने घेवून त्याचे दागिने बनवून देतो असे म्हणून सदरचे सोने घेवून
पळून जावून फसवणूक केल्याचायत आटपाडी पोलीस ठाणेस वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध घूचन त्यांना गुन्हयाचे कामी अटक करणेकरीता त्यांचा शोध घेणेचाचत आदेशीत केले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ आणि पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व स्टाफ अशी दोन पथक तयार करुन सदर फसवणूक करणारे संशयीत इसमांची माहिती फावुन त्यांचेयर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनिय बातमीदारामार्फत सदर सोन्या चांदीचे व्यापाऱ्याची फसवणूक करणारे आरोपी हे पश्चिम बंगाल राज्यात गेले असल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन सपोनि, सदिप शिदे यांचे पथकाने कोला पाट, जिल्हा. पुर्व मेदिनीपुर, कोलकाता पश्चिम बंगाल येथे स्थानिक गोपनिय बातमीदार तयार करून तांत्रीक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व पथक क्र. २ मधील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व त्यांचे पथकांने आरोपीच्या पळून गेलेल्या मार्गाची पडताळणी करीत तांत्रीक माहिती संकलित केली.
सपोनि संदीप शिंदे यांचे पथकाने गोपनिय माहिती व मिळालेल्या तांत्रीक माहितीच्या आधाराने फोला घाट, जिल्हा मेदिनीपुर परीसरात सापळा रचुन छापा टाकला असता, सदर पथकास १. सरुप गोपाल दास, वय ३८ वर्षे, मुळ रा. गोपालनगर, कोला पाठ, पूर्व मेदिनीपुर, पंश्चिम बंगाल. २. विश्वनाथ गोपाल दास, वय ४० वर्षे, मुळ रा. गोपालनगर, कोला घाट, पूर्व मेदिनीपुर, पंश्चिम बंगाल हे पळून जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले.
छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्हीही आरोपींच्या अटकेबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करून मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, तमलुक न्यायालय, जिल्हा मेदिनीपुर यांचे समक्ष हजर करून गुन्हयाची सर्व गंभीर परिस्थीती वाचाबत सविस्तर माहिती न्यायालयाचे समक्ष मांडुन नमुद आरोपीतांचे ट्रान्झीट रिमांड मंजूर करून घेतले होते.
नमुद दोन्हीही आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी व कायदेशीर कारवाई कामी आटपाडी पोलीस ठाणेस रिपोर्टासह हजर करण्यात आले होते. आटपाडी पोलीस ठाणेकडील तपासी अधीकारी यांनी नमुद आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, आटपाडी यांचे समक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने नमुद आरोपीना ०३ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. अठक आरोपीकडे कसून चौकशी फरून यातील फरार आरोपी गौतम दास व त्याचे इतर काही साथीदार असल्यास त्यांचा शोध घेवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com