शांतीनगर पोलीसांनी जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या…

प्रतिनिधी-रणजित मस्के
शांतीनगर (ठाणे): मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस आयुक्त पुर्व विभाग भिवंडी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांतीनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.महात्रे , पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव व पोलीस अंमलदार यानी जबरी चोरी, मोटार सायकल व घरफोडी चोरी करणा-या आरोपीला अटक करून त्यांच्याकडून रूपये 8 ,17,700/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला व त्याच्याकडून एकुण 16 गुन्हे उघडकीस आणले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com