विष्णूनगर पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या…

प्रतिनिधी-रणजित मस्के
विष्णूनगर: सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीस विष्णूनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीस जेरबंद करून त्यांच्याकडून 90 हजार रुपये किमतीची मोटार सायकल, 3 ,42,000/- रुपये किमतचे सोन्याचे दागिने आणि रूपये 39,370 /- ची रोख रक्कम असा एकूण रूपये 4,71,370 /- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com