दगडाने ठेचून ठार मारणारे १२ आरोपी हडपसर पोलीसांच्या ताब्यात…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :-हडपसर येथील उत्कर्षनगर, सासवड रोड चे फुटपाथवर मोबाईल हॉटस्पॉट कारणाचे वादावरून झालेल्या खुनाचे गुन्ह्यातील चौघांना हडपसर तपास पथकाने १२ तासाचे आत घेतले ताब्यात घेतले आहे.
दिनांक ०२.०९.२०२४ रात्री ०२.१५ चा नियंत्रण कक्ष पुणे शहर येथून कॉल प्राप्त झाला त्यामध्ये एका माणसाला दगडाने मारून टाकले आहे त्यात तो मयत झाला आहे. प्राप्त झालेल्या कॉलच्या ठिकाणी मा.श्री. आर. राजा सो. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, श्री. संभाजी कदम सो., पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०३, पुणे, श्री. निखील पिंगळे सो, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, पुणे, श्रीमती. अश्विनी राख, मॅडम सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्री. ऊंदे साो. सहायक पोलीस आयुक्त, आस्थापना विभाग, पुणे, श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पो.स्टे. पुणे, श्री. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, हडपसर पोस्टे पुणे, श्री. निकम पोलीस निरिक्षक गुन्हे मुंडवा पोलीस ठाणे पुणे शहर, श्री. अर्जुन कुदळे सहा. पोलीस निरिक्षक हडपसर पोलीस ठाणे श्री. महेश कवळे पोलीस उप निरिक्षक हडपसर पोलीस ठाणे यांनी भेट दिली.
उत्कर्षनगर सोसायटी समोरील फुटपाथचर, हडपसर पुणे येथे एक इसम रक्ताचे थारोळ्यात पडलेला दिसला तसेच त्याचे चेह-यावर कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी धास्दार शस्वाने निर्धार्पूष्णपणे वार करून चेहरा छिन्नविधीन केल्याचे दिसले. सदरचा इसम हा वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वय ४७ वर्षे रा. बी/५, लॅट नं ०८, उत्कर्षनगर सोसायटी, सासवड रोड हडपसर पुणे असा असल्याची माहीती प्राप्त झाली, तसेच त्यांची शनिवार पेठ पुणे येथे इंझी-१ फायनान्दीअल सर्विसेस हि गृहकर्ज करून देण्याची एजन्सी असल्याबाचत समजले. झाले प्रकाराचायत मयत इसम याचा भाऊ वाने फिर्याद दिल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं १३८७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा करण्यात आला.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक, तपासपथक अंमलदार जोतीबा पवार, समीर पांडुळे, भगवान हंबडे, अजित मदने, अतुल पंधरकर, चंद्रकांत रेजितचाड, अभिजीत राऊत, अमित साखरे, यांनी दाखल गुन्ह्यातील घटनेचाबत माहीती मिळण्याच्या अगोदर सुमारे ४ तासांचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्याआधारे मिळालेल्या उपयुक्त माहीतीच्या आधारे आरोपी नामे १) मयुर अतुल भोसले वय १९ वर्ष रा. सर्वे नं ०५, वेताळथाचा वसाहत, गणपती मंदिराजवळ गाडीतल हडपसर पुणे. व इतर ३ विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतले आरोपी यांचेकडे केले तपासात आरोपी यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून सांगीतले की, मयत इसम पायी फिरत असताना त्याचेकडे मोबाईल हॉटस्पॉट मागीतले. मोबाईल हॉटस्पॉट मागितल्याचा राग आल्याने मवत इसम व आरोपी यांच्यात शिवीगाळ झाली. तसेच मयत इसम वाने आरोपी याच्या कानाखाली वाजवल्याने त्याचा राग मनात धरून खुन केल्याचे सांगीतले. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सारे, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. आर राजा, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडल ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, महाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, विषक कांबळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मवने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, निलेश किरवे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजीत राऊत, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com