दादासाहेब फाळके चित्रपटसंघटनेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी संतोष आमले यांची निवड…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड :- मुंबई विभागीय दादासाहेब फाळके चित्रपट संघटनेच्या पनवेल अध्यक्षपदी येथील दैनिक युवक आधारचे संपादक संतोष शिवदास आमले यांची निवड झाली आहे.

संघाचे ध्येय धोरणे व कार्यक्रम राबविताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देउन संघटनेच्या
मजबूतीसाठी प्रयत्न करावेत या उददेशाने त्यांची निवड करण्यात आली. संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष अजीत म्हामूनकर यांनी तसे नियुक्तीपत्र दिले आहे. चित्रपट क्षेञात तरुण पीढीचे सकारात्मक विचार रुजावेत तसेच समाजप्रबोधनपर चिञपट निर्माण व्हावेत या
उददेशाने संघटनवाढीसाठी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया संतोष आमले यांनी दिली.

त्यांच्या नियुक्तीबददल पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट