गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड शहर पोलीस ठाणे यांनी चोरीस व गहाळ झालेले मोबाईल नागरीकांना केले परत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कराड :-महाराष्ट्र तसेच इतर राज्यातुन चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकुन 26 मोबाईल 5 लाख रूपये किंमतीचे शोध घेवुन तक्रारदार यांना श्री.के.एन. पाटील सोो वरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांचे हस्ते परत केले.

मा. समीर शेख सो. पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. अमोल ठाकुर सां। उर्षांवभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांनी मा. श्री.के.एन. पाटील सोा बरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांना कराड शहर हे सातारा जिल्हातील एक मुख्य बाजापेठ असून पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहराळ होण्याचे यादतं प्रमाण लक्षात घेवून सदर मोबाईल तक्रारी बाबत गांभीयाने लक्ष देवून जास्तीत जास्त मोवाईल परन करांबाबत आदेशित केले होते. त्या अनुशंगाने मा. श्री.के.एन.पाटील सी वरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणं यांनी पो. कॉ. संग्राम पाटील कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ छडा लावणेबाबत आदेश केला होता. त्यानुसार तात्काळ कारवाई करता महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकून 26 मोवाईन परत मिळवून तक्रारदार यांना श्री. श्री.के.एन. पाटील सो वरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांचे हस्ते परत केले. कराड शहर हो सातारा जिल्हातील एक मुख्य बाजारपेठ आहे. त्यानुसार कराड शहरास एक मोठी ओळख आहे.

कराड शहरात आजूबाजूचे गावातून दररोज हजारोचं संख्येने लोक नोकरी, रोजगार व शिक्षण व बाजारपेठ मध्ये खरेदी करण्यासाठी कराड शहरात येत जात असतात. त्यावेळी प्रवासात. बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोचाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त करून सदरची माहिती पोलीस अंमलदार संग्राम पाटील यांनी तांत्रिक विष्लेशन करत महाराष्ट्र राज्याच्या विवोध भागातून तसंच इतर राज्यातून मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्यानं नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. समीर शंख सो, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. अमोल ठाकूर सो.उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड, मा. के.एन. पाटील सां, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डि. यो. पथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड़, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, अशोक याडकर, पोलीस नाईक अनिल स्वामी, पोलीस कॉन्टेबल संग्राम पाटील, मुकेश मोरे, दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, महेश पवार, धिरज कोरडे, मोहसिन मोमीन, समोर पठाण, आनंदा जाधव, हर्षल सुखदेव, सोनाली पिसाळ तसेच सातारा सायबर सेलचे अंमलदार महेश पवार यांनी केल्लो आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट