दैवज्ञ सोनार ज्ञाती समाज विरार यांच्या तर्फे विद्यार्थी गुणगौरव व जेष्ठ समाज सेवकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

संपादिका – दिप्ती भोगल
विरार :– रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजताच्या सुमारास सन्माननीय अध्यक्ष श्री. विजय कुमार हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली कुबेर बेनकवीट, गज प्लाझा, प्रिमियम पार्क, ऑन द वे हाॅटेलच्या मागे , आगाशी रोड , विरार (प.) , येथे ना.जगन्नाथ ( नाना) शंकरशेठ पुण्यस्मरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभ व जेष्ठ समाज सेवकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.












यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com