पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांना क्राइम ब्रंच पथकाने ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सोलापूर :- मा पोलीस आयुक्त सर, मा सह आयुक्त सर, मा अप्पर पोलीस आयुक्त सर (गुन्हे व पूर्व) यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या मोहिमेअंतर्गत पोलीसावर हल्ला करणारा नेहाल सिंग टाक आणि राहुल सिंग भोंड या दोघांना मोठ्या शिताफीेने क्राईमचे पथकाने पोलीस स्टेशनचे पथकांच्या ग्राउंड वर्कच्या मदतीने सोलापूर पोलीसांची मदत घेत वरवडे टोल नाका या ठिकाणावरून बारा तासाच्या आत ताब्यात घेतलेले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट