पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे ” सद्भावना दिवसाची प्रतिज्ञाचे ” सामुहिक वाचन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-➖ दिवंगत पंतप्रधान मा. राजीव गांधी यांच्या जयंती दिवस निमित्ताने दिनांक 20 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ” सद्भावना दिवस ” म्हणुन साजरा करण्यात येतो… त्याअनुषंगाने दिनांक 20/08/2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदरचे आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया, श्रीमती नंदिनी चानपुरकर, यांनी प्रतिज्ञा चे वाचन करुन त्यापाठोपाठ उपस्थित असलेले पोलीस अधिकारी/पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ यांनी सामुहिक प्रतिज्ञाचे वाचन केले… सदर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्री.दिनेश लबडे, किरण रासकर, चंद्रकांत काळे, मंगेश काळे तसेच इतर पोलीस अधिकारी/पोलीस अंमलदार व कार्यालयीन मंत्रालयीन स्टाफ हे मोठया संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट