रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे समाजसेवा करणाऱ्या प्रतिष्ठीताना व गड संवर्धन करणाऱ्या संस्थांना सन्मान पुरस्काराने सन्मानित…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश हुमणे

मूबई :-आयोजित प्रथम
सेवा सन्मानार्थ पुरस्कार २०२४ सोहळा
दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी अत्यंत उत्साहात, उर्जामय वातावरणात, लोकांच्या उत्सपूर्त प्रतिसाद व उपस्थितीत यशस्वी रित्या पार पाडण्यात आले.

हा पुरस्कार सामाजिक काम करणाऱ्या
श्री. कृष्णा महाडीक साहेब
श्री. प्रदीप दिवेकर साहेब
श्री. सुभाष राणे साहेब
श्री. ऍड. जगदीश जायले साहेब
श्री. संतोष अबगुल साहेब
यांना देण्यात आल.

प्रतिष्ठानच्या वतीने गड संवर्धन करणाऱ्या. काही संस्थाचं ही सत्कार करण्यात आले.

या मध्ये प्रामुख्याने

टीम कुर्डुगड रायगड
पन्हाळेदुर्ग मावळा स्वराज्याचा
चंद्रगड मावळा प्रतिष्ठान
आम्ही सहयाद्रीचे शिलेदार
दुर्गेश्वर प्रतिष्ठान याना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून
मा. श्री. तुकाराम काते मा आमदार
मा. श्री अनिकेत तटकरे मा आमदार वि. परिषद
मा. श्री अमोल भाई कीर्तिकर
मा. श्री. समीर देसाई साहेब
मा. श्री. स्वानंद कामत
श्री. सुदेश लाड
श्री. सीताराम मेस्त्री
श्री. बबन मनवे
श्री. विठ्ठल दिवेकर
श्री. संतोष आंब्रे
श्री. वसंत चोरगे
श्री. जयेश भोईर
श्री. शांताराम गायकर
श्री. मतिन सनगे

इत्यादी पाहुणे उपस्थित होते.

यावेळी संस्थापक आदेश लाड, अध्यक्ष समीर टाकले , सचिव प्रफुल तटकरे व प्रतिष्ठानच्या अनेक सदस्यांचे विशेष योगदान लाभले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट