मनसे जनहित कक्ष व विधी विभागमलबार हिल विधानसभा तर्फे१५ ऑगस्ट २०२४-स्वातंत्र्य दिवसीझेंडावंदन वंदन कार्यक्रम संपन्न..
संपादिका – दिप्ती भोगल
खेतवाडी :-मनसे सरचिटणीस आणि जनहित कक्ष व विधी विभाग अध्यक्ष ॲड श्री किशोर शिंदे साहेबांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली, मनसे सरचिटणीस आणि प्रवक्ता जेष्ठ विधीज्ञ ॲड श्री राजेंद्र शिरोडकर साहेबांच्या सूचनेनुसार, मनसे जनहित कक्ष व विधी विभाग, सरचिटणीस ॲड अर्चित साखळकर साहेब यांच्या उपस्थितीत, जनहित कक्ष मलबार हिल विभाग संघटक श्री उमेश कंटक साहेब यांच्या संकल्पनेनुसार आणि जनहित कक्ष शाखा क्रमांक २१७ चे धडाडीचे शाखा संघटक श्री नितेश मेस्त्री यांच्या आयोजनाने दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ रोजी, हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, खेतवाडी,१२ वी गल्ली, सकाळी ९.०० वाजता झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.






ध्वजारोहण, विभागातील सफाई कर्मचारी, तसेच प्रतिष्ठित नागरिक श्री नाना सोनावणे आणि महिला विभाग अध्यक्षा सौ कल्पना ताई बागडे यांनी केले.
विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे झेंडा वंदनाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. भारतमाता कि जय आणि वंदे मातरम च्या जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदूमुन गेला.
सदर कार्यक्रमात,
श्री निलेश शिरधनकर-विभाग अध्यक्ष
श्री दाराभाई ईराणी-विभाग सचिव
सौ कल्पनाताई बागडे-विभाग अध्यक्षा
श्री विलास हुंदळेकर-मुंबई उपाध्यक्ष, सहकार सेना
श्री नागेश हातणकर-उपविभाग सचिव
ॲड श्री मुकेश भालेराव-उपविभाग सचिव
सौ. माधुरीताई खराटे-शाखाध्यक्षा, २१७
श्री सुजय सावंत-शाखाध्यक्ष, २१७
श्री रवी शिंदे-शाखाध्यक्ष, २१८
श्री सचिन जिमन-उपशाखाध्यक्ष
श्री मनीष कदम-उपशाखाध्यक्ष
श्री संतोष शिंदे-उपशाखाध्यक्ष
मनसे जनहित कक्ष व विधी विभाग, मलबार हिल विधानसभेचे सर्व पदाधिकारी, सहकारी तसेच विभागातील नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास
ॲड अर्चित साखळकर-सरचिटणीस .
डॉ रितेश मेस्त्री-चिटणीस, वैद्यकीय विभाग .
श्री उमेश कंटक-विभाग संघटक .
श्री निलेश सावंत-उप विभाग संघटक.
श्री नितेश मेस्त्री-शाखा संघटक .
श्री अनिल मोरे-शाखा संघटक .
श्री नयन डापले-शाखा संघटक .
श्री हसमुख मारु-शाखा संघटक .
श्री ओमकार चिकणे-उपशाखा संघटक .
श्री संतोष नाईक-उपशाखा संघटक .
श्री कनुभाई पधारीया-महाराष्ट्र सैनिक .
श्री राजकुमार जगताप-महाराष्ट्र सैनिक .
श्री दिपक कोकरे- महाराष्ट्र सैनिक.
श्री सुरेंद्र गुप्ता-महाराष्ट्र सैनिक .
श्री देव ईश्वर-महाराष्ट्र सैनिक .
श्री गणेश मोरे-महाराष्ट्र सैनिक .
श्री अमोल मोरे-महाराष्ट्र सैनिक.
श्री वाजीद शेख-महाराष्ट्र सैनिक
श्री जयेश कोळी-महाराष्ट्र सैनिक .
श्री दिनेश वाढेल-महाराष्ट्र सैनिक.
श्री अनिल धारीया-महाराष्ट्र सैनिक .
श्री प्रकाश धारिया-महाराष्ट्र सैनिक .
श्री राकेश वाघ-महाराष्ट्र सैनिक .
श्रीमती रश्मीताई. काकोडकर-म.महाराष्ट्र सैनिक.
सौ मधुराताई म्हात्रे-म.महाराष्ट्र सैनिक यांचे खास योगदान लाभले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
