साईकृपा सद्गुरू फाऊंडेशन तर्फे शाळेतील विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तूंचे मोफत साहित्य वाटप…

0
WhatsApp Image 2024-08-16 at 8.07.39 AM
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

सांताक्रूज :-दिनांक 15 ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने साईकृपा सद्गुरू फाउंडेशन एनजीओ ऑल इंडिया तसेच संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.सूर्यकांत भाऊ गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विशेष सहकार्याने तसेच एनजीओ सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने दुपारी 12.30 वाजता सांताक्रूझ आगरी पाडा येथे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या , पेण, झेंडे ,बिस्कीट आणि चॉकलेट वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वाकोला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर साहेब हे उपस्थित होते तसेच अन्य पक्षाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

तसेच एनजीओ चे ऑल इंडिया उपाध्यक्ष सौ. श्वेता ताई गावणकर ,ऑल इंडिया सचिव विकी भाऊ रामाने उपसचिव. संजय भाऊ बेनबन्सी , सल्लागार. प्रशांत भाऊ वाजे , महाराष्ट्र उपाध्यक्ष. प्रकाश भाऊ धनावडे , मुंबई जिल्हा अध्यक्ष. नितेश भाऊ प्रभू , रायगड जिल्हा कार्याध्यक्ष . अल्पेश भाऊ मंचेकर , अंधेरी विभाग महिला उपाध्यक्ष. जिग्नेशाताई पाटील , सांताक्रुज विभाग उपाध्यक्ष .सुभाष भाऊ , घाटकोपर विभागाचे कृष्णा भाऊ , चांदिवली तालुका. सचिव.सूर्यकांत गायकवाड भाऊ, समाजसेविका. रंजनाताई आणि अन्य मित्रपरिवार उपस्थित होते

समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा , एक पाऊल समाजाकडे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट