जुचंद्र मध्ये शिवसेना (उबाठा)हसोबानगर शाखा तर्फे ७८ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा…

संपादिका – दिप्ती भोगल
नायगाव :-नायगाव पूर्व येथील जुचंद्र गावात आपल्या देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदीआनंद वातावरणात पार पडला.




ह्या कार्यक्रमास
श्री.हृदयनाथ भोईर (विभाग प्रमुख)
श्री. मोहन पाटील (शाखाप्रमुख जुचंद्र ) श्री. गणेश हेमणे मामा (उपविभाग प्रमुख, हसोबा नगर)
सौं.ललिता हेमणे (शाखा महिला संघटक ,हसोबा नगर) व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com