मनसे मलबार हिल विधानसभा जनहित व विधी कक्षा तर्फे ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा…

संपादिका – दिप्ती भोगल
गिरगाव :-महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभा हिंदुस्तानाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मलबार हिल मध्ये जनहित व विधी कक्षा तर्फे १२ खेतवाडी नाका, विशाल खेडेकर यांनी ओवळवाडी नाका गिरगाव, शाखा अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी मॅजेस्टिक शॉपिंग सेंटर गिरगाव येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


सर्व कार्यक्रमास विभाग अध्यक्ष श्री निलेश शिरधनकर, म. विभाग अध्यक्षा कल्पना बागडे, महिला/ पुरुष पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.
अशी माहिती जितेंद्र गोंजी
कार्यालय अध्यक्ष यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com