पुणे येथील चतुःशृंगी महिला पोलीसांचा ऑल इंडिया पोलीस संघटना भारत तर्फे विशेष सन्मान…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

पुणे : मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस भगिनींचा नवरात्रोत्सवानिमित्त ऑल इंडिया पोलीस संघटना भारत तर्फे विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी ऑल इंडिया पोलीस संघटना भारतचे कायदेशीर सल्लागार व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट