ट्रक चोरी करणारा व चोरीचा बनाव रचण्यास मदत करणाऱ्या २ इसमांस अटक करुन ७,१०,०००/- रु. किंमतीचे २ ट्रक जप्त..

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज :-मिरज शहर पोलीस ठाणे
गु.र.नं.२२७/२०२४ चीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे यशवंत दऱ्याच्या गडदे, रा. गोंडवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर.
गु.दा.ता. वेळ दि.१४.०७.२०२४ रोजी २२.१९ बा.माहिती कशी प्राप्त झाली पोहेकॉ/१६७० संकेत मगदुम पोहेकों/६६९ अमोल ऐदाळे पोना / १८७ सोमनाथ गुंडे दि.११.०७.२०२४ रोजी रात्री ०१.०० या ते दि. १२/०७/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा चे दरम्यान
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे,
सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन,
पोहेकों/संकेत मगदुम, अमोल ऐदाळे, आमसिध्द खोत, अमोल लोहार, बाबासाहेब माने, अमर नरळे, पोना / सोमनाथ गुंडे, अनंत कुडाळकर, श्रीधर बागडी, पोशि/ सुनिल जाधव, रोहन गस्ते, अभिजीत ठाणेकर, अजय बंदरे, चालक पोशि/ गणेश शिंदे, स्था. गु. अ. शाखा. पोकों / कैप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे,
अटक वेळ दिनांक दि. १८/०७/२०२४ रोजी
आरोपीचे नाव पत्ता
१) बिरदेव बाळ गडदे, वय २६ वर्षे, रा. गाँडवाडी, गडदेवस्ती, सांगोला, ता. सांगोला, जि. सांगली.
२) गणेश अनिल भोसले, वय ३२ वर्षे, रा. रमामालानगर, काळे प्लॉट, सांगली.
जप्त मुद्देमाल
१. ५,५०,०००/- रु किंमतीचा एक टाटा कंपनीचा १६१३ मॉडेलचा तपकिरी रंगाचा ट्रक जु. वा. किं. अं. २. १,६०,०००/- रु किंमतीचा एक टाटा कंपनीचा १६१३ मॉडेलचा तपकिरी रंगाचा ट्रक जु. वा. किं. अं.
७,१०,०००/- (सात लाख दहा हजार रुपये मात्र) गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती कावुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मालमत्तेचे गुन्हे करणान्या इसमांची माहिती कावुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने दि. १९/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक
पंकज पचार यांचे पथकातील पोहेकों/ संकेत सगदुम, पोहेको/ अमोल ऐदाळे, पोना / सोमनाथ गुंडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मिरज शहर पोलीस ठाणेस ट्रक चोरीचा गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयातील चोरीस गेला टूक हा विश्रामबाग ट्रक अड्डयावर लावलेला असून सदर चोरीचा चोरी करणारा बिरदेव गडदे आणि बनायास मदत करणारा गणेश भोसले हे थांबलेले आहेत. नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे विश्रामबाग ट्रक अड्डा परिसरात निगराणी करत असताना,एका ट्रकच्या नंचर प्लेटला काळे फासलेले असून सदर ट्रकजयळ दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर दोनही इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांचे नाव गाय विचारता त्यांनी त्यांची नावे १) बिरदेव बाळु गडदे, वय २६ वर्षे, रा. गाँडवाडी, गडदेवस्ती, सांगोला, ता. सांगोला, जि. सांगली. २) गणेश अनिल भोसले, वय ३२ वर्षे, रा. रमामातानगर, काळे प्लॉट, सांगली असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना पंचांसमक्ष मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्यांचे जवळ लावले ट्रक बाबत आणि नंबर प्लेटवर काळे लावलेबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता, बिरदेव गडदे याने सांगितले की, त्यास ट्रक घेणेस फायनान्स मिळाला नसल्यामुळे त्याने त्याचे चुलते यशवंत गडदे यांचे नावे फायनान्स करून टाटा कंपनीचा १६१३ मॉडेलचा एमएच ५० ४८७५ हा ट्रक खरेदी करून तो ट्रक स्वतः वापरीत होता. सदर ट्रकच्या फायनान्सचे हप्ते चकीत झाल्याने तो व त्याचा साथीदार गणेश भोसले या दोघांनी संगनमत करून सदरचा एमएच ५० ४८७५ हा ट्रक मोहन शेंबडे रा. सांगोला यांना विकला आणि साथीदार गणेश भोसले पाचे मालकीचा टाटा १६१३ एम एच १० डोड ४५८४ या ट्रकला एमएच ५० ४८७५ नंबरची प्लेट लावून मिरज पंढरपुर रोड, शेतकरी धाब्याजवळ काही काळ टूक लावून तेथून कोणलाही काही एक न सांगता तो पुन्हा स्वतः आणुन विश्रामबाग टूक अड्यावर लावला. त्यानंतर त्याने चुलते यशवंत गडदे यांना त्यांचे नावे असलेला ट्रक चोरी गेला असल्याचे खोटे सांगुन त्यांना तो वापरत असलेला एमएच ५० ४८७५ हा ट्रक चोरीस गेलेबाचत चुलते यशवंत गडदे यांना खोटी फिर्याद देणेस लावली असल्याची कबूली दिली.
सदर बाबत मिरज शहर पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे टूक चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच नंबरप्लेट बदलून लावलेला असल्याचा ट्रक पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला. गुन्हयात चोरीस गेला असल्याचे भासविल्याचा मुळ ट्रक हा पंचनाम्याने जप्त केला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com