पालघर येथे रेल्वे लाईन क्रॉस करताना एका ७० वर्षीय महिलेचा गाडीला ठोकर लागुन जागीच मृत्यू…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :- ➡ पालघर रेल्वे पोलीस ठाणे
➡ ADR NO. 80/2024
U/S 194 BNNS.
➡ अ.घ.ता.वेळ- दि. 22/07/2024 रोजी, वेळ- 12.30 वा.
➡ हकीगत- दि.22/07/2024 रोजी, वेळ 12.30 वा. एक अनोळखी महिला वय अंदाजे 70 वर्षे ही बोईसर रेल्वे स्टेशन कि.मी.नं. 101/08 चे जवळ रेल्वे लाईन क्रॉस करीत असतांना DN गाडी नं. 09143 या गाडीची ठोकर लागून जबर जखमी होऊन जागीच मयत झाली आहे.
➡ दा.ता.वेळ- दि. 22/07/2024 रोजी.
➡ मयत नामे- अनोळखी महिला, वय- अंदाजे 70 वर्षे.
➡ वर्णन- उंची- 4×8″ , अंगाने- सडपातळ, रंगाने- काळी-सावळी, चेहरा- उभट, नाक- सरळ, डोकीचे केस- काळे सफेद वाढलेले.
➡️ ओळख चिन्ह- काही नाही.
➡ कपडे- अंगात- जांभळ्या रंगाचा ब्लाऊज. नेसणीस- सफेद रंगाची नक्षी, हिरव्या रंगाचा काठ असलेला गुलाबी रंगाचे लुगडे.
➡ सदर मयताचे वारस- मिळून आले नाही.
सदर मयताचे वारसाचे बाबत काही माहिती मिळाल्यास
सहा.पो.निरीक्षक./ कतीवले 7218500707
पो.हवा./3296 वळवी 8108754422.
पो.शी./49-18 ढोणे 9271812582
संपर्क साधावा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट