पालघर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागमार्फत अनधिकृत ३७ शाळांवर कारवाई..

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर :– शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर कार्यालय क. १७, जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, बोईसर रोड, पालघर (प.) ४०९४०४ ईमेल आयडी:- edu.palghar@gmail.com
जे.के.पा.जी.प./शिक्षण/प्रथ/आस्था/वाशी//2024/19066
पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश शासन मान्य शाळेतच घ्यावाः
दि.१ /०७/२०२४
(संगीता भागवत) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद पालघर
पालघर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापनाला रक्कम एक लाख दंड व नोटीसच्या दिनांकापासून शाळा बंद न केल्याने पुढील प्रत्येक दिवशी रकम दहा हजाराप्रमाणे दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे. शासकीय कारवाई करताना अनधिकृत शाळांना सुरुवातीला नोटिस बजावण्यात आली होती, त्यानंतर काही शाळा बंद करण्यात आल्या तर काही शाळांनी पुनःश्च शाळा सुरू न करण्याचे हमीपत्र सादर केले.
अनधिकृत शाळांवर प्रशासनामार्फत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. काही शाळा बंद करण्यात आल्या हे खरे असले तरी सदर शाळा संस्थेमार्फत पुन्हा सुरू करण्याच्या शक्यता आहे त्यामुळे पालकांनी या वृत्तपत्रात दिलेल्या शाळांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याचा प्रवेश घेवू नये.
अनधिकृत शाळांची यादी
शाळेचे नाव व पत्ता
१.वसई के आर पब्लिक स्कूल, पंचरत्न अपार्टमेंट, निलेमोर गाव, नालासोपारा.२७३६१७१५३६९.
२.वसई.मॅक्स फोर्ट हायस्कूल, हनुमान नगर, गास नालासोपारा पश्चिम, ता. वसई.२७३६१७१६१२८.
३.वसई.अल फुरकान हायस्कूल, सर्व्हे नंबर 23 भाग क्रमांक 3, मोजे सोपारा, नालासोपारा पश्चिम.२७३६१७१६५०७.
४.वसई.प्रतिभा विद्यामंदिर प्राथमिक, खानिवडे, ता. वसई.२७३६१७०५७०३.
५.वसई.आदित्य इंग्लिश स्कूल, खेरपाडा, कुंभारपाडा, विरार पूर्व
२७३६१७०३२०४.
६. वसई.सेंट रॉक इंग्लिश हायस्कूल, विरार पूर्व, ता. वसई.२७३६१७०३२०५.
७.वसई.अथर्व अकॅडमी इंग्लिश स्कूल, धानीव, नालासोपारा पूर्व
२७३६१७०७४१४.
८.वसई.कृष्णा बाल विद्यामंदिर इंग्लिश प्रायमरी, गवराई पाडा, नालासोपारा पूर्व.२७३६१७०७४२५.
९.वसई.मेरीटोरी अस किड्स इंटरनशनल स्कूल, गावराईपाडा नाका, नालासोपारा पूर्व
२७३६१७०७४२८.
१०.माता भगवती युग निर्मन विद्यालय इंग्रजी, गायत्री नगर हरवटेपाडा, धानीव, नालासोपारा पूर्व
27361707527.
११.माता भागवतो युग निर्माण विद्यालय हिडी गायत्री नगर हरवतेपाडा, घनीव नालासोपारा पूर्व 27361707529.
१२.वसई सेंट थॉमस इंग्लिश स्कूल, वाकणपाडा, नालासोपारा पूर्व 27361707537.
१३. वसई श्याम शारदा इंग्लिश प्रायमरी स्कूल, धानीव, नालासोपारा पूर्व
27361707540.
१४.वसई लिटील अंजेल हायस्कूल, संतोष भुवन, नालासोपारा पूर्व 27361707551.
१५.वसई सनरोज इंग्लिश हायस्कूल, ओम सद्गुरू काम्प, मनीचा पाडा
२७३६१७०७७२६.
नालासोपारा पूर्व.
१६.बसई ट्विंकल स्टार इंग्लिश हायस्कूल स्कूल, डॉगरपाडा, पेल्हार गाव, पेल्हार २७३६१७०७७३१.
१७. वसई युनायटेड पब्लिक इंग्लिश, हायस्कूल रेहमतनगर, वाकणपाडा, नालासोपारा पूर्व २७३६१७०७७३२.
१८.वसई गुरूगोविंद विद्यालय प्राथ., मोरेगाव, नालासोपारा पूर्व २७३६१७१५३४९.
१९.वसई सेंट अँनी स्कुल, मोरेगाव, नालासोपारा पूर्व २७३६१७१५३५२.
२०.वसई सन शाइन इंग्लिश स्कूल, मोरागाव, नालासोपारा पूर्व
२७३६१७१५३५६.
२१. वसई यशवंत विद्यालय, मोरेगाव, नालासोपारा पूर्व २७३६१७१५३५७.
२२.वसई होली चाईल्ड हायस्कूल, मोरेगाव, नालासोपारा पूर्व
२७३६१७१५३६३.
२३.वसई एम एफ खान इंग्लिश स्कूल, हवाईपारा, संतोष भुवन, नालासोपारा पूर्व २७३६१७१५४२४.
२४.वसई होली एंजल इंग्लिश स्कूल, हवाईपारा, संतोष भुवन, नालासोपारा पूर्व २७३६१७१५४२६.
२५.वसई सेंट जिनिअस किड्स स्कुल, हवाईपाडा, संतोष भुवन, नालासोपारा पूर्व.२७३६१७१५४३०.
२६.वसई लायन्स आदर्श हायस्कुल, हवाईपाडा, संतोष भुवन, नालासोपारा पूर्व.२७३६१७१५६४६.
२७.वसई कृष्णा बाल विद्यामंदिर इंग्लिश, श्रीराम नगर बिलालपाडा,२७३६१७१७६२१.
२८.वसई शांतीनिकेतन हायस्कूल, चंद्र पाडा, नायगाव पूर्व.२७३६१७०६६०७.
२९ . बसई सेंट जॉन इंग्लिश स्कूल, नायगाव, वसई पूर्व.27361706908.
३०.वसई क्वीन मेरी पब्लिक स्कूल नायगाव, वसई पूर्व २७३६१७०७११४.
३१.ज्युपिटर इंग्लिश स्कूल मनवेलपाडा, विरार पूर्व २७३६१७१०८२४.
३२.पालघर दिनदयाळ सत्यनारायण मेमोरीयल इंग्लिश मिडीयम स्कूल
27361115706.
३३. पालघर लिटील एंजेल प्राथमिक आणि सेंकेडरी स्कूल बोईसर.
३४.पालघर अंकिता विदयामंदिर यादवनगर बोईसर.
३५.पालघर लिटील चॅम्पस इंग्लिश स्कूल गणेशनगर पालघर पूर्व.
३६.पालघर झेनिथ इंटरनॅश्नल स्कूल, माकणे.
३७. पालघर एकलव्य पब्लिक स्कूल, माकणे.
पालकांना जागृत करण्याच्या उद्देशाने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करत आहोत. पालकांनी शाळा मान्यतेबाबत माहिती घेऊन शाळेत प्रवेश घेतले तर अनधिकृत शाळा वंद होण्यास मदत होईल. अशी प्रेसनोट माहिती संगीता भागवत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com