स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यानी सोन्याच्या दुकानात चोरी करणारा सराईत चोरट्यास १०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमालासह ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :– कोकरूड पोलीस ठाणे
गु.र.नं.५८/२०२४ भादविर्स कलम ३८०, ३४ प्रमाणे
तुषार लिलाचंद माळी, रा. शेडगेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली.
गु.प.ता. वेळ
गु.दा.ता. येळ दि.०५.०४.२०२४ रोजी १९.५३ बा.
माहिती कशी प्राप्त झाली पोहेकों / १८८१ सागर लवटे
दि.०५.०४.२०२४ रोजी सकाळी ०९.१० ते ०९.२५ वा चे सुमारास
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार पोलीस निरीक्षक सतिश शिंदे,सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, पोहेकॉ/१८८१ सागर लवटे, पोहेकों / १५६ दन्याप्पा चंडगर, पोहेको / २६०७ अमर नरळे, पोना /१९६८ उदयसिंह माळी, स्था. गु. अ. शाखा.
अटक वेळ दिनांक दि. १८/०७/२०२४ रोजी
अबरारहुसेन गुलावरसुल बेग, वय ३० वर्षे, रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक
आरोपीचे नाव पत्ता
१. १०,०००/- रु किंमतीची सोन्याची १५ ग्रॅम वजनाची पाटली जु. वा. किं. अं.
जप्त मुद्देमाल
९०,०००/- (नव्वद हजार रुपये मात्र)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काडुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्वा. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने दि.१८/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोहेकों / सागर लवटे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नावे अबरारहुसेन बेग, रा. कुडची हा चोरीतील सोने विक्री करणेकरीता कुपवाड फाटा येथे येणार आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कुपवाड फाटा परिसरात निगराणी करत असताना एक इसम संशयितरित्या रोड कडेला थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अबरारहुसेन गुलाबरसुल बेग, वय ३० वर्षे, रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पयार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टच्या पाठीमागील उजव्या खिशात सोन्याची पाटली मिळून आली. त्यास सोन्याच्या दागिन्यांचाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता ग्याने सागितले की, काही दिवसापुर्वी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावातील सोन्याच्या दुकानातून चोरी केलेली ती पाटली असल्याची कबूली दिली.
सदर बाबत कोकरुड पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील सोन्याची पाटली पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केली. अबरारहुसेन बेग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये चोरीचे, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कोकरूड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास कोकरूड पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com