स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलासाठी अधिकारी फाउंडेशन एक मदतीचा हाथ- तहसीलदार श्री. अस्लम जमादार…

0
Spread the love

प्रतिनिधी- रणजित मस्के

पन्हाळा : ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा MPSC -UPSC मध्ये टक्का वाढावा यासाठी सर्वोतपरी मोफत मदत करणाऱ्या अधिकारी फाउंडेशन या सामाजिक संस्थाचे कार्य अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन तहसीलदार अस्लम जमादार यांनी केले. ते अधिकारी फाउंडेशन आयोजीत चौगुले महाविद्यालय कोतोली ( पन्हाळा) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर मध्ये बोलत होते.


यावेळी उपस्थित BDO प्रशांत सावंत यांनी ही अधिकारी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अधिकारी फाउंडेशनचे अध्यक्ष उस्मान शेख, महाविद्यालय सचिव शिवाजी पाटील,API सिकंदर वर्धन, प्रा. कांबळे सर उपस्थिती होते शेवटीं यश वर्धन यांनी सर्व उपस्थिती मान्यवर यांचे आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट