कोल्हापूरच्या शहीद राज शेखर मोरे यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याचे निवेदन-राहुल दुबाले

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

माजलगाव: कोल्हापूरचा शहीद राज शेखर मोरे यांना तत्काळ आर्थिक मदत करा अशी विनंती राहुल दुबाले यांनी देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या कडे केली त्याच्या परिवाराला लवकरच मदत करतो असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासित केले.

कोलापुरचे के डी आर एफ चे शहीद जवान राज्यभर मोरे यांनी आज पर्यंत कित्येक लोकांचा जीव वाचवला तसेच माजलगाव धरणामध्ये एकाला वाचवण्याच्या ठिकाणातून गरुड झेप घेतली व पाण्यात उडी मारली पण काळाने घाला घातला व ज्या जवानाने कित्येक लोकांचे जीव वाचवले त्याचाच जीव हा देवाला आवडला व त्या व्यक्तीला काळाच्या पडद्याआड जावं लागलं शहीद राजशेखर मोरे यांच्या पश्चात एक आई, एक पत्नी आणि छोटं मुलं आहे त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे.

आता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या . प्रथम दुसऱ्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांना या माजलगाव मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत करा असा प्रश्न राहुल दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस संघटना यांनी त्यांच्याकडे मांडला. त्यांनी पण तात्काळ आश्र्वासित केले त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व सरकार त्यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीर उभ राहील असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी राहुल दुबाले यांना आश्वासित केले . यानंतर पोलिसांच्या 20 सुट्या केल्या बद्दल आभार मानले . डिजी लोणचे पैसे लवकर खात्यात वर्ग करावे असे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत याची माहिती दिली .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट