गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती- 2022- 2023 रिक्त 110 पदांचे भरती बाबत दैनिक मुद्देनिहाय माहिती…

0
WhatsApp-Image-2024-06-26-at-2.39.09-PM
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-1) आज रोजी मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेले एकुण उमेदवारांची संख्या = 607 पुरूष उमेदवार .

2) आज रोजी मैदानी चाचणी भरती करीता प्रत्यक्ष हजर उमेदवार संख्या = 408 पुरूष उमेदवार .

3) आज रोजी प्रत्यक्ष मैदानी चाचणी घेण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या- (छाती/उंची इत्यादी मधील अपात्र उमेदवार वगळून) = 345 *पुरूष उमेदवार

4) काही कारणांनी मैदानी चाचणी करिता पुढील तारीख दिली असल्यास त्या उमेदवाराची एकूण संख्या – 03 पुरूष उमेदवार .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट