पालघर मध्ये एक ४८ वर्षीय उत्तम चंद्रशेखर वाजपेयी हे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :-पालघर पोलीस ठाणे मिसिंग रजि नं. 48/2024 मधील मिसींग ईसम नामे उत्तम चंद्रशेखर वाजपेयी, वय 48 वर्षे, केस – काळे, रंग गोरा, नाक सरळ, अंगात काल्सर व निळ्या पांढरा रंगाचा पट्टाचा टिशर्ट व लालकलर रंगाचा हाफ चड्डा , पायात चप्पल, बोली भाषा मराठी हिन्दी बोलतो.

अशा वर्णनाचा ईसम हा दिनांक 24/06/2024 पासून मिसींग आहे तरी वरील वर्णनाचा मिसींग ईसम कोठेहि मिळून आल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
पोउनि/ अविनाश वळवी – 9324809100
पो.हवा/ आव्हाड – 9850952429
सी. ई. बी. उईके.
7840924441
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com