गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक, यांच्या आस्थापनेवरील पोलीस भरती 2022-2023 रिक्त 110 पदांचे भरती बाबत विशेष माहीती..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– पोलीस अधीक्षक गोंदिया मा.श्री. निखिल पिंगळे (ips), अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. नित्यानंद झा (ips), यांचे संपूर्ण देखरेखीखाली व नियंत्रणात आज दिनांक 19-06-2024 रोजी पासून पोलीस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथील कवायत मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेस सुरवात झालेली आहे…

















ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com