सांगली शहर पोलीस ठाणे यांनीबनावट चलनी नोटा तयार करण्याचा अड्डा केला उध्वस्त..

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली :-एका आरोपीस अटक, एकुण १,९०,००० रुपयेच्या बनावट नोटा व २,००,०००/- रुपये च्या नोटा बनविण्याची मशिनरी असा एकुण ३,९०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगीरी
२८७/२०२४ भा.दं.वि.सं. कलम ४८९ (अ), (क), (ड) (इ) प्रमाणे.
सचिन जयसिंग शिंदे वय ४१ वर्ष व्यवसाय नोकरी (पोलीस हवालदार ब.नं ५४८), नेमणुक सांगली शहर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार
दिनांक-
०७.०६.२०२४ रोजी २६.३२ वा.
पो.कों/२०३२ संतोष गळये
पो.कॉ/७९३ गौतम कांबळे पोहेकों / १७६३ संदीप पाटील
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सारे,मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव साो.
यांचे मार्गदर्शानाखाली
मा. संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पो. ठाणे यांच्या आदेशानुसार १) सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे २) पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार
३) पोहेका /१७६३ संदिप पाटील ४) पोहेकाँ / ५४८ सचीन शिंदे, ५) पोहेकों / ५३९ मच्छींद्र बर्डे ६) पोहेकॉ/४४० संदीप पाटील ७) पोहेकॉ/१७४ विनायक शिंदे ८) पोहेकॉ/८४३ मुलाणी ९) पोकों / १०३२ संतोष गळवे, १०) पोकॉ/७९३ गौतम कांबळे
११) पोकों/२४२४ संदीप कुंभार १२) पोकों / १०७० योगेश सटाले १३) पोकॉ/ १६१४ सुमित सुर्यवंशी १४) पोकों / १६२५ पृथ्वीराज कोळी १५) मपोहेकों / १३४६ तपस्या खोत तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोकॉ/१५३० कैप्टन गुंडवाडे
अटक आरोपींची नावे व पत्ता
१) अहद महमद अली शेख वय ४४ वर्षे रा.शनिवार पेठ, गणपती मंदिरजवल मिरज ता. मिरज जि. सांगली.
आरोपीस दिनांक ०७.०६.२०२४
रोजी १७.४२ वा चाजता अटक केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com