कराड शहरात शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या प्रशांत करवले व निशिकांत शिंदे टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

कराड :-सातारा जिल्हयामध्ये कराह शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोही प्रमुख
१) प्रशांत ऊर्फ परशुराम रमेश करवले, वच २३ वर्षे, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ, कराड ता कराड जि सातारा
२) निशीकांत निवास शिंदे, वय २१ वर्षे, रा रेठरेकर कॉलनी, कराड ता. कराड जि.सातारा यांचे टोळीवर कराइ सहर पोलीस ठाणे येथे दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी करुन बेकायदा अम्निरचे बाळगणे, जबरी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, गर्दा मारामारी करणेचाचतचे गंभीर गुन्हे दाखाल असल्याने कराड शहर पोलीस ताणेचे प्रभारी अधिकारी श्री. के. एन. पाटील, पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातून तसेच सांगली जिल्हयातील शिराळा या कडेगाव, आपाड़ी नुक्यातून दोन वर्ष तीपार करणेचावतचा प्रस्ताय हड़पार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता.

सदर प्रस्तावाची चौकती थी. अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेचर वेळीचेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. ते कराह शहर परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच चाक न राहील्यामुळे कराद शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोकीचा उपद्रव होत होता, असा टोळीचर सर्चसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

वरील टोलीय मा.समीर शेख हदपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवून त्यांती महाराष्ट्र पोलीस कायदा कानम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हयातून तसेच सांगली जिल्हयातील शिराळा, वाळया, काईमाय, आटपाडी तालुक्याचे हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २६ उपद्रवी टोकांमधील ८३ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकूण ११४ इसमांविरुाद तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असून भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुरुद हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी उद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा वांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बी अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पोउनि तानाजी गाने पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन सिम.पो.अनुराधाबणस, कराड सहर पोलीस ठाणेचे सफी संजय देवकुले, पोकों आनंदा जाधव, मौकों सोनाली पिसाळ यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट