महाड MIDC पोलीस ठाणे यांनीतंबाखूजन्य गुटखा पदार्थ विक्रीसाठी बाळगल्यामुळे गुन्हा दाखल…

उपसंपादक- राकेश देशमुख
महाड :-1) गुन्हा रजि. क्र. व कलम
*C.R. 79/2024 भादवि कलम 188,273,328 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26(2),26(4).
2)गुन्हा घडला ता. वेळ ठिकाण:- 28/05/2024 रोजी सकाळी 11.30 वाजेस सुमारासच मौज बिरवाडी गावाचे हद्दीतील जेबी एल सर्कल येथे ता.महाड जि. रायगड
3) गुन्हा दाखल ता. वेळ:-
28/05/24 रोजी 13:46 वाजता
4) फिर्यादी नाव -सागर रमेश गुळीग व्यवसाय नोकरी, नेम महाड एमआयडीसी पोलिस ठाणे ता.महाड जि . रायगड मो .नं 8483870562
5) आरोपी अटक – होय
6) आरोपींचे नाव व पत्ता :- 1) महेश भाउ खेतल , वय 38 वर्ष, रा खैराट ता. महाड जि . रायगड
8) अटक आरोपी :- होय
9)मिळाला माल:-1)10692 रू किमतीचे जांभळ्या रंगाचे पाऊस त्यावर केशर युक्त विमल पान मसाला असे लिहिलेले त्याची किंमत 198 रुपये असलेली एकूण 54 पाऊच असलेले एकूण दोन बॅग त्या प्रत्येकी बॅक ची किंमत 5346 रुपये
2) 240 रुपये किमतीची काळ्या रंगाचे पाऊच त्यावर केशरी तुम्ही मला पान मसाला असे लिहिलेले त्याचे वर किंमत 120 रुपये असलेले असे एकूण 17 पाऊस असलेले एकूण एक त्या बॅग ची किंमत 2040 रुपये
3) 1188 रुपये किमतीचे जांभळ्या रंगाचे पाऊस त्यावर वी एक टोबॅको असे इंग्रजीमध्ये लिहिलेले त्याचे वर किंमत 22 रुपये असलेले असे एकूण 54 पाऊस असलेली एक बॅग त्या बॅग ची किंमत 1188 रुपये
4) ३३६६ रुपये किमतीचे चॉकलेटी रंगाचे पाऊस त्यावर केशवृत्त विमल पान मसाला असे लिहिलेले त्याचे किंमत 187 रुपये असलेल्या असे एकूण 18 पाऊस असलेली एक बॅग त्या बॅग ची किंमत 333 रुपये
5) 627 रुपये किमतीचे चॉकलेटी रंगाचे पाऊस त्यावर वी एक टोबॅको असे इंग्रजीमध्ये लिहिलेले त्याचे वर किंमत 33 रुपये असलेली असे एकूण 19 पाऊस असलेली एक बॅग त्या बॅग ची किंमत 627 रुपये
6) 480 रुपये किमतीचे काळ्या रंगाची रंगाचे पाऊच त्यावर व्ही एक टोबॅको असे इंग्रजीमध्ये लिहिलेले त्याचे वर किंमत 30 रुपये असलेली असे एकूण 16 पाऊस असलेली एक बॅग त्याबॅक ची किंमत 480 रुपये
7) शून्य शून्य रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी त्यावर विमल पान मसालाअसे लिहिलेले रंगीत चित्र असलेली जुनी वापरते किंमत अंदाजे
8) 25 हजार रुपये किमतीची एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक MH 06 CC 2809 तिचा चेसिस नंबर MBLHAW136L5C43477 व इंजिन नंबर HA11EWL5C03093 असा असलेली जुनी वापरती किंमत अंदाजे
एकूण 43,393 रुपये
10)भेट देणारे अधिकारी
पोसई व्ही.बी. फडतरे महाड एमआयडीसी पोलीस ठाणे मोबाईल नंबर 7769960096 दिनांक 28/5/2024 रोजी 11:30 वाजेचे पुढे
11)दाखल अंमलदार
पो हवा /2200 सि. आर. अंबरगे मोबाईल नंबर 9579285639 महाड एमआयडीसी पोलीस ठाणे
12) थोडक्यात हकीकत : वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी आरोपीत महेश भाऊ खेतल वय 38 वर्ष राहणार खैराट ,ता- महाड, जिल्हा रायगड हा मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या तंबाखूजन्य गुटखा पदार्थ विक्री करता घेऊन बेकायदेशीरपणे जवळ बाळगून तो तंबाखूजन्य पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक आहे व त्यावर महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 04 क अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 अंतर्गत नियम व नियमने 2011 क्रमांक असुमाअ./अधी सूचना 500/7 दिनांक 15 /07/ 2021 च्या आदेशान्वये नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचणाऱ्या अधिसूचनेद्वारे विक्री व साठा करण्यास प्रतिबंध केला आहे ही माहिती असताना सुद्धा शासनाचे आदेशाची अवज्ञा करून प्रतिबंधित मालाची विक्री करण्यासाठी जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला म्हणून
13) तपासी अधिकारी:-
पोसइ श्री व्ही. बी. फडतरे एमआयडीसी पोलीस ठाणे मोबाईल नंबर -7769960096
14) प्रभारी अधिकारी –
जीवन माने
API, महाड MIDC
8552874434
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com