मिरज कलंची येथील सह्याद्री पेट्रोलपंपावरील दरोडय़ातील प्रवाशांना लुटणारे ३ आरोपी केले जेरबंद..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

मिरज :– मिरज उप विभागातील पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली चाची संयुक्त कारवाई कळंची येथील सहयाद्री पेट्रोलपंपावरील दरोडयातील प्रवाशांना लुटणारे ३ आरोपी

जेरबंद करण्यात आले आहेत

मिरज ग्रामीण पोलीस ठाणे

गु.र.नं. २९०/२०२४ भादविर्स कलम ३९५, ३९७ प्रमाणे

फिर्यादी नाय

चंद्रकांत विठ्ठलराव बावीकाडी, रा. हनुमान नगर, कुष्टपल्ली, ता. रंगारेड्डी, जि. मेडचेल, राज्य तेलंगना,

गु.दा.ता पेळ

माहिती कशी प्राप्त झाली तांत्रिक व गोपनिय माहिती वरुन

दि. २४/०५/२०२४ रोजी रात्री ०१.०० पा चे दरम्यान

कारवाई करणारे अधिकारी आणि अंगलदार

मा. पोलीस उप अधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज विभाग, मिरज पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, पोहेकों / संजय कांवळे, चिरांचा नरळे, संदीप गुरव, दरिचा चंडगर, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, सागर लवडे, अमर नरळे, पोना / संदीप नलावडे, उदयसिंह माळी, स्था.मु.अ.शाखा.

पोलीस निरीक्षक भैरु तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रणजित लिये, पोलीस उप निरीक्षक रविंद्र भापकर, पोहेकों सहा, / हेमंत ओपासे,
शशीकांत जाधव, विकास भोसले, पोकों / प्रदीप कुंभार, सचिन मोरे, पसंत कांबळे, सुनिल देशमुख, मुहास कुंभार, अफन्सना मुलांनी, शबाना निकम, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे.

सहा. पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, पोहेकों / वैभव पाटील, पोकों / दिपक परीट, दत्तात्रय फडतरे, मिरज शहर पोलीस ठाणे. पोलीस उप निरीक्षक संदीप गुरय, पोकों प्रसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, हनुमंत कोळेकर, महात्मा
गांधी चौक पोलीस ठाणे. पोशि, कैप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे. झोपले असनाना ७ ते ८ इसमांनी येवून भरवाचा धाक दाखवून त्यांना जखमी करून त्यांचेजवळील रोख रक्कम, महिलांच्या गळयातील गोने व चांदीचे दागिने लुटून दरोडा घातला होता. सदर बायत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस दरोडयाचा गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखता मा. पोलीस अधीक्षक संदीप पुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, मा. पोलीस उप अधीक्षक प्रणित गिल्डा, मिरज विभाग मिरज यांनी पढनास्थळी भेट देवून सदर गुन्हा उघड करणंचायत मुचना दिल्या होत्या मदर गुन्हयातील आरोपी शोध घेणेकरीता मा. पोलीग उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरज विभाग, मिरज व पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच मिरज विभागातील पोलीस ठाणेची पथके तयार केली होती.

मा. परीष्टांच्या आदेश व निर्देशाप्रमाणे सदर गुन्हयाची उकल करणेफरीता तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असता नमुद गुन्हयातील आरोपी हे मिळाले माहितीच्या आधारे नमुद गुन्हयातील संशयीत आरोधी तरचेंज ऊर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदे हा सिद्धेवाडी खण येथे असल्याची माहिती मिळाली, नमुद पोलीसांची वेगवेगळी पथके तयार करून माहिनीच्या आधारे परील अटक आरोपी पांना नमुद पथकाच्या मदतीने सापळा रचुन सदर आरोपी ताच्यात घेण्यात आले तसेच त्याचे साथीदार रणजीत अशोक भोसले, रा. बट्टी, आणि सुरेश रवि भोराले, टाकळी बोलवाड यांना पट्टी व टाकळी येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेकडे नमुद गुन्हयाच्या अनुशंगाने कसून चौकशी केली असना न्यांनी गदर गुन्हा हा त्यांचे इनर गाधीदार यांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली आहे.

सदर गुन्हयान वरील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली अगून मा. न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने सदर आरोपींना ४ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. १) तरचेज ऊर्फ तथन्या चारशिट्या शिंदे, २) रणजीत अशोक भोसले, ३) गुरेश रवि भोसले हे रेकार्डवरील आरोपी असून यापूर्वी त्यांचेचर चोरी, परफोडी घोरी तसेच दरोडयाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांचेकडून सांगली तसेच इतर जिल्हयातील मालगनेचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. परिष्टांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक रणजित निये व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट