२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारांचे नाव डिलीट झाल्याने आणि काहींचे सारखेच नावाचे २ व्यक्ति सापडल्याने संतापाचे वातावरण..

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर :सोमवार दि.20/05/2024 लोकसभा निवडणूक झाले या निवडणूक मध्ये बहुतांश लोकांचे मतदार यादीतून नाव डिलीट झाली.

काल झालेल्या सर्वत्रिक मतदान दिवशी कडक उन्हाची परवा न करता लोकांनी आवर्जून मतदान करण्यासाठी आले होते. पण वोटर कार्ड किंवा आधार कार्ड दाखवून सुद्धा मतदार यादी मध्ये तसेच ऑनलाईन शोधूनही बऱ्याच लोकांना नाराजीने संतापूण घरी परत जावे लागले आणि काही ठिकाणी तर एका सारखे सेम नाव असल्याकारणाने जो लवकर येऊन मतदान करून गेल्या त्याचे नावाने टिकमार्क झाले परंतु त्याच नावाचे दुसरा व्यक्ती आल्यानंतर बुथवर चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की तुमच्या नावाची वोटिंग झाली आहे.

त्यांनी बरीच ऑनलाइन व ऑफलाइन चौकशी करून ही सेम नाव असल्याकारणाने दुसरं नाव वगळण्यात आले आहे हे लक्षात येताच नाराजी होऊन संतापाने घरी परतावे लागले!

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट