हांडेवाडी येथील टेकडीच्या उतारावर झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाच्या गुन्हयातील आरोपीस हडपसर तपासप थकाकडून अटक..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

पुणे :-दिनांक १२/०५/२०२४ रोजी सायंकाळी ०७:४५ वाजताचे सुमारास रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत, हांडवाडी सय्यद नगर रोडच्या बाजुला, हांडेवाडी, हडपसर या ठिकाणी अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला. त्याअनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन पेथे अकस्मात मयत रजि नंबर- २०२/२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आले. त्यावरून मा. वैद्यकीय अधिकारी समाो. ससून हॉस्पीटल पुणे यांनी दि. १३/०४/२०२४ रोजी पोस्टमार्टम केले असता त्यात मयत इसमास कोणत्यातरी हत्यारान डोक्यात व शरिरावर मारहाण झाल्याने त्यास मरण आल्याचे निष्पन्न झाले.

दाखल गुन्द्याचे गांभिर्य ओळखून श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप
निरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचे नियोजन केले. मयातची ओळख पटवण्याचे उद्दीष्ठ समोर ठेवून
घटनास्थळाच्या जवळील भाग, हांडेवाडी, सातवनगर, सय्यदनगर, उंड्री, कड़नगर अशा भागात फिरून माहीती घेत असताना,
मयत इसम हा अमृतसरी तड़का, कड़नगर येथे हेल्पर म्हणून काम करीत असल्यसाचे निष्पन्न झाले. त्याआधारे मयत इसमाचे
नाव राजेंद्र रामभाऊ शेजूळ, वय ३५ वर्षे रा. कडवस्ती, कोढ्या पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून त्याचे नातेवाईकांचा
शोध घेवून मयत इसमाची पत्नी श्रीमती भाग्यश्री राजेंद्र शेजुळ, रा कहनगर चौक, कोढवा पुणे, (मुळगांव बुलढाणा) यांनी
दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं ७१४/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये दाखल करण्यात आला
होता.

मयत राजेंद्र गमभाऊ भेजुळ, वय ३५ वर्षे रा. कडवस्ती, कोडचा पुणे याचे बाबत त्याचे नातेवाईकांकडून माहीती घेतली अमता, मयतास दासचे व्यसन असलेबाचचत माहीती मिळाली, तसेच गुन्ह्याचे घटनास्थळ परीसरात मोकळ्या जागी दारु पिण्यासाठी दारुडे लोक बसत असल्याची माहीती मिळाली. त्यावरुन पाहीजे आरोपीचा शोध तपास पथकाचे प्रमुख सपोनि अर्जुन कुदळे व पाउर्यानी महेश कवळे व तपास पथकातील अंमलदार असे घेत असताना, बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, घटनास्थळ परीमगत उमाकांत इन्क्लेव्ह, सिपली सिटी समोर, हांडेवाडी सय्यदनगर रोड याठिकाणी पीओपीचे काम करणारा इसम राजेश मोनकर याचे व मयत इसमासोबत दारु पिण्याचे कारणावरुन भांडण झाले असल्याची खात्रीलायक चातमी मिळाली.

त्यावरुन राजेश मानकर याचा कात्रज परीसरात शोध घेताना तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणण्यात आलं. त्याचेकडे त्याचे नाव पत्ता विचारले असता राजेश सिताराम सोनकर, वय २५ वर्षे, धंदा मजुरी, रा.माऊलीनगर, कात्रज, पुणे मुळगाव मथुरा विलासपुर, पोलीस ठाणे गौराचौराह, जि. बलमरापुर, उत्तरप्रदेश असे सांगितला. राजेश सोनकर पाचंकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता, दि.११/०५/२०२४ रोजी दुपारी ११.०० वा.चे सुमारास मयत राजू याचे सोबत दारु पित असताना राजू याने १०० रुपये मागीतलेचे कारणावरून राजेश सोनकर यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याने रागाचे भगत मयत राज् याम लाकडी बांबूने डोक्यावर व अंगावर मारहाण केल्याचे सांगितले.

सदरची कार्मागरी ही श्री ओमतेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर, श्री. प्रविण पवार, मा. पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा, पोलीस उप आयका साो.. परिमंडल पांच मागदर्शनाखाली मा. अश्विनी राया मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, मंगल मोद्धये मॅडम, पोनि. (गुन्हे), उमेश गित्ते, पोनि. (गुन्हे), यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधय, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंचाटें, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतयाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अनिरुद्ध मोनवणे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कार्मागरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट