मुंबईत कुणबी जोडो अभियान अंतर्गत राजकीय परिसंवाद जाहीर सभेला समाजबांधवाचा उस्फुर्त प्रतिसाद…

प्रतिनिधी- दिप्ती भोगल
मुंबई: कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी राजकीय संघटन समितीची महत्वाची जाहीर सभा कुणबी जोडो अभियान अंतगर्त दि.रविवार १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय गावस्कर सभागृह शारदा सिनेमा जवळ दादर पूर्व मुंबई १४ येथे संघ अध्यक्ष भूषण बरे सरचिटणीस अरविंद डाफळे उपाध्यक्ष सदानंद काष्ठे सहसचिव हरिचंद्र पाटील सहसचिव अशोक करंजे राजकीय संघटन समिती अध्यक्ष अशोक वालम मा.उपमहापौर नवी मुंबई अविनाश लाड समाजनेते नंदकुमार मोहिते संभाजी काजरेकर तसेच विविध संघटनांचे प्रमुख आणि प्रचंड पाऊस असतानाही समाजाची तळमळ असलेल्या समाजबांधवांची उपस्थिती होती

प्रथम महामानवांना अभिवादन करून विचार मंचावर संघाचे अध्यक्ष भूषण बरे उपाध्यक्ष सदानंद काष्टे, सरचिटणीस अरविंद डाफळे, सहसचिव अशोक करंजे, हरिश्चंद्र पाटील, समितीचे अध्यक्ष अशोक वालम तसेच समाज नेतृत्व अविनाशजी लाड समिति सरचिटणीस नंदकुमार मोहिते, प्रकाश तरल,कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे, कुणबी महीला मंडळ अध्यक्षा सुवर्णा पाटिल, सचिव दिपीका आग्रे, जेष्ठ नेते दौलतराव पोष्टुरे, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकरराव कांगणे,पी आय सुरेश भुते संघ तालुका शाखा अध्यक्ष व पदाधिकारी उपास्थित होतें.
जाहीर सभेत समाजनेत्यांनी कुणबी समाजाचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी समाजातील सर्वच समाजबांधवाना बदल घडविण्यासाटी आणि आपली हक्काची माणसं निवडून आणण्यासाठी सर्वानी एकसंघ व्हावे तरच आपल्याला राजसत्ता काबीज करता येईल आणि राजकीय संघटन अध्यक्ष अशोक वालम यांनी समिती लवकरच कुणबी जोडो अभियान सिंधदुर्ग जिल्यापासून सुरवात करणार आहे आणि यामध्ये समाजातील कुणबी समाजाचा शेवटचा घटकापर्यन्त मातृसंघटना पोचविण्याचे कार्य करणार आहे तसेच कोकणातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेला कुळकायदा याचा लढा जो आज जीवनमरणाचा न सुटलेला प्रश्न यावर आवाज उठवणार आहे तसेच देशातील आपली संविधानिक ओळख ओबीसी याची जनजागृती करून ओबीसी जात निहाय जनगणना व्हावी यासाठी लोकशाहीतील लढा उभा करणार आहे तसेच समितीने आव्हान केले आहे कुणबी जोडो अभियान ज्यावेळेस आपल्या गावात गटात तालुक्यात असेल तेव्हा आपण मोठ्या संख्येने उपस्तिथ राहून आपले प्रश्न मांडावेत आणि त्याची सोडवणूक करण्याची ग्वाही समितीने दिलेली आहे तसेच सर्व समाजबांधवांच्या सुचनाचा विचार करून सर्वाना विश्वासात घेऊन कुणबी समाजाची राजकीय अस्तित्वाची लढाई शेवटाला घेऊन जाणार असे अभिवचन समिती अध्यक्ष अशोक वालम यांनी समाजाला अभिवचन दिले आहे
सभेला कुणबी युवक मंडळ सचिव युवराज कांबळे खजिनदार विजय भोस्तेकर कुणबी युवा प्रचार प्रमुख सचिन रामाणे विवाह मंडळ सुनील ता. कुळे सुरेश घडवले अखिल महाराट्र कुणबी सेवा संघ मा. अध्यक्ष रवींद्र मटकर कुणबी सेना सचिव महेश चापडे अँड मंगेश हुमणे अँड मांडवकर सिंधुदुर्ग शाखा विश्वनाथ कुळये लांजा शाखा वसंत घडशी कुणबी बँक संचालक चौगुले राजापूर शाखा शिवाजी तेरवणकर खंडाळा विभाग केशव भातडे चिपळूण शाखा चंद्रकांत कोकमकर विरार शाखा अनंत फिलसे दापोली शाखा शरद भावे री. पोलीस इन्स्पेक्टर दुसार संगमेश्वर शांताराम घागरे शांताराम भेकरे सुरेश कानावले शाखा कार्यकारणी सदस्य प्रभाकर धनावडे सरपंच कनकाडी बंटी गोताड दिनेश करंबेळे अनंत जोयशी मिलिंद तरल संघर्ष दाभोळे दयानंद चिंचवलकर सुरेश साबळे विश्वनाथ रक्ते नंदिनी खांबे गावकर परिषद परशुराम वालम किशोर भेरे अरुण चाळके किरण डिके सचिन जोयशी रत्नागिरी शाखा सुनील गावडे उदय कटे जय गौरात दीपक भरणकर अविनाश पाचकले बबन कांबळे संजय माचिवले प्रदीप मोगरे स्वराज्य प्रतिष्ठान रायगड अध्यक्ष भास्कर कारे महेंद्र टिंगरे गुहागर सत्ता संपादक राजेंद्र मांडवकर सभेचे आयोजन नियोजन आणि सभेला प्रत्येक समाजबांधवाची काळजी घेणारे मनोहर पवार संजय काजारे विजय भोस्तेकर वसंत मते आणि सहकारी यांनी घेतली

मातृसंघटना आणि राजकीय समितीने उपस्थीत समाजबांधवाचे आणि सहकार्य केल्याबद्दल जाहीर आभार मानले चला तर मग जगण्याची दिशा बदलूया जय कुणबी
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई
सहकार्याने
कुणबी राजकिय संघटन समिती
कुणबी युवा मुंबई
कुणबी महीला मंडळ
सचिन रामाणे कुणबी युवा मुंबई प्रचारप्रमुख
यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com