देशी बनावटीचे अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक ५०,७००/- रु. किंमतीचे १ अग्निशस्त्र व २ जिवंत काडतुसे हस्तगत…

उपसंपादक- रणजित मस्के
सांगली:-पोलीस स्टेशन कवठेमहाकाल
अपराध क्र आणि कलम
कलम ३, २५ मपोका कलम ३५(१) (2)/12 प्रमाणे
फिर्यादी नाव दरिचा दिगंबर बंडगर, पोहेकों/१५६ वेग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
ता. २०१२०१५ रोजी १.१३ था.
माहिती कशी प्राप्त झाली पोहेकी १६ दरिषा बंडगर,
गु.प.ता वेज दि.१.०९.२०२५ रोजी २०,०० या चे दरम्यान
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, स्था.गु. अ. शाखा, पोहेकों/ बिरोबा नरळे, संदिप गुरव, दरिया चंडगर, सागर लपटे, अमर नरळे, पोना/ उदयसिंह माळी, संदीप नलावडे,
अटक वेळ दिनांक दि.०१/०५/२०१५ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
प्रसत्र बजरंग चंदनशिवे, वय ३६ वर्षे, रा. करोली टी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
१. ५०,०००/- रु. किमतीचे देशी बनावटीचे जप्त मुद्देमाल
लोखंडी धातूचे पिस्टल मॅगझीनसह जुवा. कि.. ५००/- रु. किंमतीचे २ जिवंत काडतुसे (राजद) त्यावर एजीत के एक ७.६२ असे लिहीलेले.वा.कि.at. २००/- रु. १०० रु किमतीच्या भारतीय चलनी नोटा
५०,५००/- (पचास हजार सातशे रुपये) गुन्हयाची घोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निराखे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काहुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीला आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि.१/५/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोहेको दरिचा बंडगर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली
की, प्रसत्र बजरंग चंदनशिवे रा. करोली टी, ता. कवठेमहांकाळ याने अवैध अग्निशव कब्जात बाळगलेले असून तो कवठेमहांकाळ गावातील देशींग कॉर्नर येथे ग्रांचला आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कवठेमहांकाळ गावातील देशींग कॉर्नर परिसरात निगराणी करत असताना, देशींग कॉर्नर येथे स्ट्रिट लाईटच्या उजेडात एक इसम थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव प्रसच बजरंग चंदनशिवे, वय – ३६ वर्षे, रा. करोली टी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली असे असल्याचे सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे डावे बाजुस पेंटचे आत खोचलेले। देशी बनावटीचे पिस्टल मेंम्झीनसह आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली. सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणे बाचत त्यांचेकडे परवाना आहे का वाचावत विचारणा केली असता त्या बापत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास सदरचे अग्निशख हे कोठुन व कोणा कडुन आणले याचाचत विचारणा केली असता, त्याचेकडे काहीएक उपयुक्त माहिती मिळाली नाही.
लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे ही पुढील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त करून सदर इसमा विरुाद कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com