सांगलीत घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद १,१५,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत…

उपसंपादक- रणजित मस्के
सांगली :– संजयनगर पोलीस ठाणे
गु.घ.ता वेळ दि.२८.०४.२०२४ रोजी सकाळी ०८.१५ वा ते १४.१५ वा चे दरम्यान
गु.र.नं. ७९/२०२४ भादविर्स कलम
मारुती सुरेश गलांडे, रा. पंचशिलनगर,
४५५, ३८० प्रमाणे
जुना बुधगाव रोड, सांगली.
माहिती कशी प्राप्त झाली
मु.दा.ता वेळ ता. २८.०४.२०२४ रोजी २०.४३ वा.
पोहेकों. १५६ / दरिया बंडगर,
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
पोहेकों पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, स्था.गु. अ. शाखा, / दरिबा चंडगर, बिरोबा नरळे, संदिप गुरव, सागर लवटे, अमर नरळे,
पोना / संदीप नलावडे, उदयसिंह माळी.
अटक वेळ दिनांक दि.३०/०४/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
विनायक बजरंग खुटाळे, वय ३० वर्षे, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली
जप्त मुद्देमाल
१. ६५,०००/- रु. किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याची वेढण (अंगठी) असे जु. वा. कि. अं.
२. ५०,०००/- रु. किंमतीची हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची स्प्लेण्डर मोटार सायकल जु.वा. किं.अं.
१,१५,०००/- (एक लाख पंधरा हजार रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्ह अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि. ३०/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस
उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकांतील पोहेकों / दरिचा बंडगर यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन
बातमी मिळाली की, विनायक खुटाळे, रा. अभीनंदन कॉलनी, सांगली हा सांगली रेल्वे स्टेशनचे पुर्वेस हरीप्रिया अपार्टमेंट समोरील रोडवर मोटार सायकलसोबत थांबला असुन आहे त्याचेजवळ घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिने आहेत.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, सांगली रेल्वे स्टेशनचे पुर्वेस हरीप्रिया अपार्टमेंट समोरील रोडचे परीसरात निगराणी करीत असताना, एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसला. त्याचा चातमीप्रमाणे संशय आलेने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव विनायक बजरंग खुटाळे, वय ३० वर्षे, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली असे असलेचे सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, पेंटचे उजव्या खिशात एक सोन्याचे वेढण (अंगठी) मिळुन आली. त्यास सदर वेढणबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागितले की, त्याचेजवळ मिळून आलेली सोन्याचे वेढण (अंगठी) ही त्याचे जवळ असलेल्या मोटार सायकलवरुन पंचशीलनगर जुना बुधगाव रोड येथील त्याचे नातेवाईक मारुती गलांडे थांचे दिवसा बंद घराचा दरवाज्याची आतील कड़ी दरवाज्याच्या फटीमधून आतमध्ये हात घालून कडी काढून आत प्रवेश करून चोरी केली होती.
सदर सोन्याचे पेडण (अंगठी) ही त्यातीलच असल्याची कबूली दिली. सदर बाचत संजयनगर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे
घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचे वेढण (अंगठी) व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल पुढील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त केले.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयगनर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com