पालघर जिल्ह्यातील बोईसर वंजार वाडा शिवगाव रोड बोईसर फाटक हा ६ दिवसासाठी बंद राहील..

0
WhatsApp Image 2024-04-30 at 5.33.04 PM
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर :-पालघर जिल्हा.बोईसर वंजार वाडा शिवगाव रोड बोईसर फाटक हा सर्व सामान्य जनतेला कळविण्यात येते की LC-52 गेट दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 27/04/2024 पर्यंत सकाळी 08:00 ते 02/05/2024 पर्यंत 18:00 वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद असलेल्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूंनी फाटक बंद राहील असे रेल्वे प्रशासनाच्या हुकुमावरून फलक लावली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट