ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत तर्फे स्वर्गीय कै.अमित विरंबोळे यांच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्याना व्ही पेन वाटप…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

कोल्हापूर: ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारतचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.श्री. प्रकाश डोंगळे साहेब, उपाध्यक्ष मा.श्री. धर्मेंद्र आगरवाल साहेब, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सुरेखा चोगले मॅडम,पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गीतांजली चौगुले मॅडम, महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख मा.कुणाल आगरवाल व कोल्हापूर मधील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सोमवार दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी स्वर्गीय कै.अमित विरंबोळे यांच्या कार्याच्या दिवशी त्याच्या घरी जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व तेथील शाळेत जाऊन त्याच्या स्मरणार्थ व्ही व पेनचे वाटप करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट