तलासरी पोलीस ठाणे यांचेकडून विनापरवाना गावठी कट्टा, जिवंतकाडतुसे बाळगणाऱ्या आरोपीवर कारवाई..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:-दिनांक १८/०४/२०२४ रोजी तलासरी पोलीस दाणेचे नेमणकीतील पोना/५५८ महेश लक्ष्मण बोरमा, यांना गुप्त चातमीदारांमार्फत माहीती मिळाली की, राजेश चंदू पाडगा, रा. काजली, पारसपाडा, ता. तलासरी, जि. पालघर हा इसम पल्सर मोटार सायफल क्रमांक एम.एच/४८/ची. एक्स २६७५ यरुन गावती कट्टा घेऊन मंत्रान बाजुकडे जाणार असल्याची खात्रोंशिर माहीती मिळाल्याने सदरची माहीती तलासरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. विजय मुतडक यांना दिली असता प्रभारी अधिकारी, तलासरी घांनी लागलीच पोलीस उप निरीक्षक/बचन सुकर गावीत, सफो हिरामण खोटरे, सफी जयराम उमतोल, पोशि/निलेश गांगोडा यांना आमगाय चेक पोस्ट येथे नाकाचंदीकरीता नेमलेल्या ठिकाणी जावून उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग स्ट्रायकिंगचे पोलीस अंमलदार यांचे मदतीने नाकाबंदी करीत असतांना रात्री १९.३० वाजता पल्सर मोटार सायकल क्रमांक एम. एच/४८/बी.एक्स २६७५ ही आल्याने सदरचे वाहन यांचवून मोटार सायकल स्वार यांची इाहती घेता त्याचे कमरेस लोखंडी गावठी कट्टा (पिस्टल) व पॅन्टचे खिशात एक जिवंत काडतूस मिळून आले.

नमूद इसमास नाव गाव चिचामने अमता त्याने त्याचे नाव राजेश बंदु थाडगा, वय ५० वर्षे, रा. काजळी, पारसपाडा, ता. तलासरी, जि. पालघर असे सांगितले. सदर इसमाचे ताब्यात मिळून आलेल्या गावठी कट्टा व जियंत काडतुमचे वर्णन खालील प्रमाणे. १) २०,०००/- रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा लोखंडी गावठी कट्टा (फिस्टल) त्याम पकडण्याच्या ठिकाणी दोन्ही बाहेरील बाजुला लाकडी प्लेट दोन स्कुने फिट केलेली असुन सदरचे पिस्टलच बॅरल १५ इंच लांचीचे व मुठीजवळ स्ट्रियर असलेला, बैरल पासून मुठीपर्यंतची लांबी सुमारे २६ इंच असलेला. मुठीपर्यंतची लांबी सुमारे २६ इंच असलेला. २) ३५०/- रुपये किमतीच्या 2.1.8 एम. एम मार्फ असलेले कट्टा (पिस्टल) चे जिवंत एक काडतुसे ३) ५०,००००/- रुपये किमतीची लाल रंगाची पल्सर मोटार सायकल क्र.एम.एच/४८/ची.एक्स २६७५ चेसिस ने MD2A36FXXLCL15100 व इंजिन नंबर JLXCL.02272 असा असलेली जु.पा.कि.सु. एकूण ७०,३५०/- रुपये. सदर इसम हा विनापरवाना अवैरित्या गायती कट्टा संज्ञान बाजुकडे घेऊन जात असतांना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन तलासरी पोलीस ठाणे गु.र.नं. १२५/२०२४ भारतीय हत्यार अधिनियम कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयाचा पुलिल तपास सपोनि हेमंत देवरे, नेमणुक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत. मदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती अंकीता कणसे, उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, पोलीस निरीक्षक विजय मृतडक यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट