चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करुन त्याचेकडुन मिरज ग्रामीण पोलीसानी चोरीचा गुन्हा केला उघड..

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज :-२२ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
अपराध क आणि कलम
पोलीस स्टेशन मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
२१९/२०२५ भा.द.वि.कलम ३८०
फिर्यादी नाव
अशोक दत्ताञ्य कुंभार, वय ५२ वर्षे, रा. चौगुले प्लॉट, सोनी, माहिती कशी प्राप्त झाली
मु.प.ला वेळ
दि.०८/०४/२०१४ रोजी दुपारी १२.३० या चे सुमारास
मु.दा.ता वेळ
१२/०४/२०१४ रोजी १८.४५ वाजता
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखा सांगली
कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप पुगे सो, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मैडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणित गिल्या यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री भैरु तळेकर, सहा पोलीस निरीक्षक रणजित निप्पे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव,
मिधुन गंगधर, विकास भोसले, सचिन मोरे,
अटक तारीख १५/०५/२०२४
१) मिरज ग्रामीण पोलीस ठाणे २११/२०२४, भा.द.वि. कलम ३८०
आरोपीचे नांव-
उघड गुन्हे
आकाश ऊर्फ दादू प्रकाश बामणे, वय-२९ वर्षे, रा. चौगुले प्लॉट, सोनी ता.मिरज, जि. सांगली गुन्हयातील जप्त मुद्देमाल
१) १६,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे कव्हर असलेले लाखेचे ३२ मनी असलेली त्याचे एकुण वजन १५.१४० मि असे असलेली सोन्याची बोरमाळ जुपाकिंज.
२) ५,०००/- रु किमंतीची सोन्याची डिझाईनची अंगठी तिचे वजन २.१३० ग्रॅम असलेली सोन्याची अंगठी गुपाकिंज,
२२,०००/- रुपये एकूण
हकीकत-
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्दा सो मिरज विभाग मिरज यांनी घरफोडीचा गुन्हयाचे अनुषंगाने बैठक आयोजित करुन मा. पोलीस निरीक्षक भेरु तळेकर यांना चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या त्या सुचनेप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक भेरु तळेकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अमंलदार याचे पथक करुन चोरी व घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणणेचाचत आदेशित केले.
दि. १२/०४/२०२४ रोजी गुरेन २१९/२०२४ भादयिस कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा फिर्यादी यांचे घरी कोणी नसलेले पाहून त्यांची वयस्कर आई हिस झाडावर लागलेला मडू काढतो असे सांगून फिर्यादी यांचे उपड्या घरामध्ये प्रवेश करुन त्यांचे तिजोरीतील सोन्याची बोरमाळ व सोन्याची अंगठी चोरून नेलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना फियांदी अशोक दत्तात्रय कुंभार यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे गावातील अशोक ऊर्फ दादु प्रकाश बागणे दाने केलेबाचत संशय व्यक्त केला होता. त्या अनुशंगाने आज रोजी सदर गुन्ह्यातील संशधीन इसम नामे अशोक ऊर्फ दादु प्रकाश बागणे हा त्याचे शेतात मिळून
आला त्यांचेकडे सदर गुन्ह्याचे अनुशंगाने तपास करता त्यो सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याची दोन पंचा समक्ष झडती
घेतली असता त्याचे कक्षात सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले वर नमुद वर्णनाचे सोन्याची बोरमाळ व सोन्याची अंगठी मिळून आल्याने ती
दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आलेली आहे. पुढील गुन्हयाचे तपासकामी पोहेकॉ/१३५२ ओमासे यांनी आकाश ऊर्फ दादू प्रकाश
बागणे, वय-२९ वर्षे, रा. चौगुले पॉट, सोनी ता. मिरज, जि. सांगली यास दिनांक १५.०४.२०१४ रोजी अटक करण्यात आली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com