सांंगली जिल्ह्यातील जत तालुक्यात अंकले गावातील गावठी हातभट्टी दारु अड्यावर छापा१ आरोपी जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
जत :-जत पोलीस ठाणे
गु. र. नं. १९५/२०२४ महा. दारुबंदी अधि. कलम ६५ (ख)
राजु शमशुद्दीन शिरोळकर, नेम- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगल.
गु.घ.ता वेळ
६५ (ग) ६५(४) ६५ (च) गु.दा. ता. वेळ
दि.०७/०४/२०२४ रोजी
माहिती कशी प्राप्त झाली
दि.०७/०४/२०२४ रोजी रात्री १५.३० वाचे दरम्यान
पोहेकर्को २६८/ राजु शिरोळक्र
२२.०७ वा कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे
मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शा, पोहेकों/ राजु शिरोळकर, संजय कांबळे, अमोल ऐदाळे, हणमंत लोहार, सोमनाथ गुंडे, स्था. गु. अ. शा.
अटक वेळ दिनांक, ०७/०४/२०१४ रोजी.
बाबुराव आप्पा नाईक, वय ५५ वर्षे, रा. अंकले, ता. जत, जि. सांगली.
जप्त मुद्देमाल
आरोपीचे नांव पत्ता
१) २२,०००/- रु. किंमतीचा २ लोखंडी २०० लिटर क्षमतेचे चैरल त्यात लालसर रसायन भरलेले असून त्याचे एक बाजुस पाईप जोडलेली जु. वा. किं. अं.
२) २,१२५/- रु किंमतीचे प्लॅस्टीकचे कॅन गावठी हातभट्टीच्या दारूने भरलेले २ कॅन जु. वा. किं. अं.
२४,१२५/- (चोवीस हजार एकशे पंचवीस रुपये)
गुन्हयाची घोडक्यात हकीकत मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध हातभट्टी दारु तयार करणाऱ्या लॉकाची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने दि. ०७/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकातील पोहेको / राजु शिरोळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com