वसईत अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या ४ बोटी व १ सेक्शन पंप जिल्हाधिकाऱ्यांकडून नेस्तनाबूत..
प्रतिनिधी-मंगेश उईके
वसई:– आज दिनांक 08/04/2024 रोजी मौजे काशिदकोपर ता. वसई येथे मा.जिल्हाधिकारी पालघर, मा.अपर जिल्हाधिकारी पालघर
महोदय, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी व मंडळ अधिकारी काशिदकोपर,तलाठी,भरारी पथकातील कर्मचारी यांच्याद्वारे अनधिकृत रेती उत्खनन करनाऱ्यां एकूण 4 बोटी व 1 सक्शन पंप जाळून व जिलेटीन चे सहाय्याने नष्ट करण्यात आले.


भरारी पथकातील अधिकारी कर्मचारी खालीलप्रमाणे
श्री. संदीप पाटील(जिल्हा खनिकर्म अधिकारी), श्री. मारोती सुर्यवंशी (अधिकार शुल्क निरीक्षक), श्री. हरीश सोनवणे (अव्वल कारकून),सुशांत ठाकरे (मंडळ अधिकारी ), श्री. विजयकुमार मींड (सजा शिरसाड),श्री.विलास पाटील (सजा भाताने),श्री.अनिकेत काळेल (सजा माजीवली)
तसेच पोलीस कर्मचारी श्री. राम डाखुरे व श्री. दत्ता शिंदे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com