आचार संहिता कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधी तंबाखु, पान मसाला, व गुटखा जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-एक आरोपी जेरबंद आरोपी याचे कब्जातून एकूण २१,८१,१२०/- रुपयेचा मुद्देमाल जप्त सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, सांगली यांची कारवाई
पोलीस ठाणे
सांगली ग्रामीण पोलीस ठाणे
गुरनं. १२३/२०२४ भादधिस कलम १८८,३२८,३४ व अन्न सरक्षा आणि मानके अधि-२००६ चे कलम-५१ प्रमाणे
रमेश दादासो पाटील, नेमणूक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे
मु.दा.ता.वेळ
वि.०६.०४.२०२५ रोजी १५.३० या चे सुमारास
दि. ००.०४.२०२४ रोजी २.४४ वाजता
विशेष कामगिरी
रमेश दादासो पाटील, नेमणूक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे
कारवाई करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार
श्री. संदीप पुगे,पोलीस अधीक्षक, सांगली श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सांगाली श्री. आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांचे मार्गदर्शनाखाली
श्री. राजेश रामाधरे, पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, श्रीमती प्रियंका चाचर, श्री. नितीन चाबर, परी. पोउपनि, श्री. इस्माईल तांचोळी मोदी, पोहेकों/महेश जाधय, पोना/रमेश पाटील, पोकों/हिम्मत भेख व पोलीस मुख्यालय कहील पोकॉर८०३, असिफ नदाफ, पोकों/२१५ सतिश सातपुते
अटक वेळ
दिनांक ०७.०४.२०२४ रोजी ०३.०४ वाजता
आरोपीचे नाव व पत्ता
१) सलीम मुजावर यथ-३५ वर्ष रा.१०० फुटीरोड विनायकनगर मोगली ता मिरज जि सांगली.
२) इरशाद मुलाणी रा खाँजा कॉलनी सांगली ता मिरज जि सांगली (परागंदा)
जप्त मुद्देमाल
१) ९६,८००/- एकुण खाकी रंगाचे योती स्थापैकी प्रत्येक पोत्यात ०५ पांढरे रंगाचे प्लास्टीकच्या पिशव्या त्यापैकी प्रत्येकी पिशवीमध्ये १० छोटया पांढ-या रंगाच्या पिशव्या, त्यामध्ये प्रत्येक छोटया पिशवीत २२ पुढया असून त्यावर V-1 TOBACCO HAPPY HOLI तंबाखु कनड भाषेत अक्षरे असलेली व पाठीमागील बाजूस एमआरपी २२ रुपये असे असून एकूण ४४०० पुरुया आहेत.
२) ८.७१,२००/- एकूण २० खाकी रंगाचे पोती त्यापैकी प्रत्येक पोत्यामध्ये पांढरे रंगाचे पलॉस्टीकच्या पिशव्या त्यामधील प्रलोक पिशवीत २२ पुढया असून त्यावर केसर-युक्त विमल पान मसाला असे मराठी अक्षरे असून पाठीमागील बाजुस एमआरपी १९८ रुपये असे एकुण ४४०० पुढया आहेत.
३) १,४४,०००/- एकूण ३ खाकी रंगाचे बॉक्स त्यापैकी प्रत्येक बॉक्समध्ये ८० छोटे बॉक्स असून त्यामध्ये आरएमडी सुगंधी तंबाखु असे इंग्रजीत भाषेत लिहलेले असून पाठीमागील बाजुस एमआरपी ६०० रुपये असे लिहिलेले एकुण २४० छोटे बॉक्स असल्याचे दिसत आहेत.
४) २,१६,०००/- एकुण ०६ खाकी रंगाचे बॉवना त्यापैकी प्रत्येक बॉकसमध्ये ४० छोटे बॉक्स आरएमडी पान मसाला अरो इंग्रजीत भाषेत अवारे लिहलेले असून पाठीमागील बाजुस एमआरपी १०० रुपये असुन असे एकुण २४० छोटे बॉक्सा असल्याचे दिसत आहेत.
५) ७७७९२/- एकुण ०२ खाकी रंगाचे पोते त्यामध्ये प्रत्येक पोत्यात ०४ पांढरे रंगाचे प्लॉस्टीकच्या पिशव्या त्यापैकी प्रत्येकी विशवीमध्ये ५२ पुडया असून त्यावर केसर युक्त विमल पान मसाला पाठीमागील बाजुस एमआरपी १८७ रुपये असे असून एकूण ४१६ पुढया आहेत.
६) १२,४८०/- एकुण ०२ पांढरे रंगाचे प्लॅस्टीकचे पोते प्रत्येक पोत्यात पांढरे रंगाचे प्लॅस्टीकच्या पिशव्या त्यापैकी प्रत्येकी पिशवीमध्ये ५२ पुडया असून त्यावर केस युक्त ४-1 TOBACCO पाठीमागील बाजूस एमआरपी ३० रुपये असे असून एकुण ४१६ पुडया आहेत.
७) ४९,९२०/- एकुण ०२ खाकी रंगाचे पोते त्यामध्ये प्रत्येक गोत्यात पांढरे रंगाचे प्लॉस्टीकच्या पिशव्या त्यापैकी प्रत्येकी पिशवीमध्ये ५२ पुरुया असून त्यावर केरा मुक्त विमल पान मसाला पाठीमागील बाजुस एमआरपी १२० रुपये असे असून एकुण ४१६ पुरुया आहेत. ८) १३.७२८/- एकुण ०२ पांढरे रंगाचे प्लॅस्टीकचे पोते प्रत्येक पोत्यात पांढरे रंगाचे प्लॅस्टीकच्या पिशव्या
त्यापैकी प्रत्येकी पिशवीमध्ये ५२ पुढया असून त्यावर केसर युवV-1 TOBACCO पाठीमागील बाजुस एमआरपी ३३ रुपये असे असून एकूण ४१६ पुडया आहेत. ९) ७,००,०००/- एक पांढरे रंगाची अशोक लेलैंड दोस्त चारचाकी गाडी त्याचा आरटीओ नंबर एम.एच.
५०-७४२९ असा नंबर अलेली कि.अ.
एकुण २१,८१,९२०/- रुपये,
गुन्हयाची थोडक्यात हकिकत
मा. श्री. संदीप चुने, पोलीस अधीक्षक, सो, सांगली, श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सांगली श्री. आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली, यांनी अवैद्य धंदयांवर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सांगली कोल्हापुर रोडवरील अंकली फाटा येथे अंतरजिल्हा चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहे. सदर ठिकाणी हजर असणारे पोना/ रमेश पाटील व इतर पोलीस स्टाफ यांना दि.०६.०४.२०२४ रोजी १५.३० वा.चे सुमारास मिरजेकडून सांगलीकडे येणारा एक पांढरे रंगाचे अशोक लेलैंड दोस्त गाडी नंबर एम.एच. ५०-७४२९ हा भरधाव वेगाने येत असताना दिसला त्यामूळे सदर गाडीचा संशय आल्याने त्यास घांबण्याचा इशारा केला असता तो पूडून जाण्याचा प्रयत्न करताना सदर ठिकाणी हजर असणारे पोलीस अंमलदार पोना/रमेश पाटील, पोशि/असिफ नदाफ व पोशि सतिश सातपुते यांनी अत्यंत शिताफितीने सदर वाहणास अडवून वाहन ताब्यात घेवून चालकासा त्याचे नांव गांव विचारता त्याचे नांव
१) अस्लम सलीम मुजावर वय-३५ वर्ष धंदा-डावर रा.१०० फुटीरोड विनायकनगर सांगली ता मिरन जि सांगली व मालक २) इरशाद मुलाणी रा खाँजा कॉलनी सांगली ता मिरज जि सांगली. असे असल्याचे सांगीतले. त्यानंतर सदर वाहनातील माल चेक केला असता त्यांना वरील प्रमाणे जप्त २९,८१,१२०/- रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखू, पान मसाला व गुटखा मिळून आला. सदरचा मुद्देमाल पोउपनि नितीन बाथर पांनी दोन पंचासमक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त केला. त्यानंतर सदर आरोपीवर भागविस कलम १८८.३२८,३४ व अश सरक्षा आणि मानके अधि-२००६ चे कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी के.१ सलीम मुजावर यय-३५ वर्ष रा.१०० फुटीरोड़ विनायकनगर सांगती ता मिरज जि सांगली, यास अटक करून त्यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दि.१०.०४.२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास
पोउपनि नितीन बाबर या करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com