भारत विकास परिषद व.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर ” चित्रपट स्क्रीनिंगचे आयोजन..

0
WhatsApp Image 2024-03-27 at 1.10.17 PM (1)
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:– 24 मार्च 2024 रोजी, भारत विकास परिषद विलेपार्ले शाखा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानंतर आलेल्या पाहुण्यांनी त्यांच्या शुभ उपस्थितीने आशीर्वाद दिले आणि प्रेक्षकांशी संवाद साधला

अभिनेता, दिग्दर्शक रणदीप हुडा

श्री रणजीत सावरकर

श्री शरद पोंगशे

सौ मंजेरी मराठे

यामध्ये श्री. विकास महांते यानी सिनेमा मध्ये नरेंद्र मोदींची भुमिका केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट