एका निराधार वयोवृद्ध आजोबांचे श्रीराम फाउंडेशनने केले अंतीम संस्कार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

शिराळा :– श्रीराम फाऊंडेशनचा पुढाकार, चार दिवसांपासून उपजिल्हारुग्णालय शिराळा येथे स्वतःउपचारा साठी आले असता अचानक मृत्यू झाला .

कोणीही जबाबदारी घेण्यास तयार झाले नाही,

मृतक नाव जनार्दन ज्ञानेश्वर भांबुरे वय 75 वर्ष राहणार आरळा ता. शिराळा याना पायाला गँगरिंग सारख्या बिमारीमुळे उपजिल्हारुग्णालय एडमिट होते.

अखेर
दी. २०/०३/२०२४ ७.३० सायंकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला, ही गोष्ट शिराळा पोलीस ठाणे अमलदार अमर जाधव साहेब यांनी सांगितल की अंतीम संस्कार करण्यासाठी कोणीही तयार नाही तुम्ही जबाबदारी घेताय का?

त्यामुळे श्रीराम फाउंडेशन यांनी हिंदू पद्धतीने विधिवत अंतीम संस्कार केले.

आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,

शमरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, घर माझे शोधाया मी वाड्यावर वनवन केली ,

जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते,

आणि अश्रूंना वाट मोकळी करून
अंतीम संस्कारसाठी मदत करणारे हात.
श्रीराम(बंटी) नांगरे पाटील
श्रीराम फंउडेशन, शिराळा
अक्षय क्षीरसागर,अतुल क्षीरसागर,
बाळू मामा समिती अध्यक्ष,
गोरख पवार, अक्षय जद
अभिजित यादव ,
उप जिल्हारुग्णालय शिराळा सर्व टीम ,
शिराळा नगरपंचायत VDK कर्मचारी या सर्वांनी मोलाच सहकार्य
श्रीराम फाउंडेशन व प्रहार संघटना ही संस्था उपेक्षित निराधार गरीब, बेवारस ,अनाथ, अपंग, प्राणी पक्षी व लोकांसाठी कार्यरत राहणारी शिराळा ता. अग्रेसर संस्था आहे

मेल्यावरखांदादेण्यापेक्षाजिवंतपणीमदतीचा_हात दया

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट